संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Mumbai Local : सरकारच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरून लोकल सुरू होतील. मात्र, प्रश्न गर्दीचा आहे. ...
coronavirus news : नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने झालेले मृत्यू ० ते २० वयोगटातील एक तरुण आणि एक तरुणी असे दोन मृत्यू झाले असून २० ते ३० वयोगटातील १० रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात सहा तरुण आणि चार तरुणींचा समावेश आहे. ...
CoronaVirus Dharavi News: अडीच चौरस किलोमीटर वस्तीमध्ये दाटीवाटीने वसलेली साडेआठ लाख एवढी लोकसंख्या येथे आहे. अशा धारावीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखणे पालिकेसाठी मोठे आव्हान होते. मात्र आज याच धारावी पॅटर्नचे जगात कौतुक केले जात आहे. ...
Corona Virus News: २५ नोव्हेंबरनंतर आलेल्या प्रवाशांच्या घरी पोहोचणार पालिकेचे पथक. ब्रिटनमधून मुंबई विमानतळावर सोमवारपासून आतापर्यंत १६८८ प्रवाशी आले होते. ...