संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
31st December Guideline in Maharashtra: राज्य सरकारने संचारबंदी ३१ डिसेंबरला शिथिल करावी, नाहीतर मनसे तेव्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा मनसेने दिला होता. तसेच हॉटेल व्यावसायिकही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार होते. त्या पार्श्वभूमीवर आ ...
Corona Virus news: एकूण ५५ जणांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.प्रमोद पडवळ यांनी दिली आहे. ...
Ramdas Athavle's new slogan on Corona: आठवले यांनी मार्चमध्ये कोरोनो गो... गो कोरोना... गो... असे म्हणत कोरोनाला पळवून लावण्यासाठी विदेशी नागरिकांसोबत व्हिडीओ पोस्ट केला होता. आठवले यांचा हा विदेशी नागरिकांसमवेतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ...
Devendra Fadanvis letter to CM Uddhav Thackeray: कोरोनामुळे संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी काय उपाय करता येतील यावर दीपक पारेख यांच्या समितीने काही उपाय, शिफारशी सांगितल्या होत्या. त्यातील सोयीच्या अशा काहीच शिफारशी लागू करण्या ...