लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोना लसीकरण मोहीम; जालन्यात तीन केंद्रांवर होणार ड्राय रन  - Marathi News | Corona vaccination campaign; Dry run will be held at three centers in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोरोना लसीकरण मोहीम; जालन्यात तीन केंद्रांवर होणार ड्राय रन 

coronavirus vaccine लसीकरणासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना, जिल्हा रुग्णालय अंबड, प्राथमिक आरोग्य केंद्र सेलगाव येथे ड्राय रन होणार आहे. ...

कोरोना लशीच्या तात्काळ वापराला आज मंजुरी मिळणार? तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू - Marathi News | vaccination committee meeting oxford covaxin emergency approval for vaccine in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लशीच्या तात्काळ वापराला आज मंजुरी मिळणार? तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू

तज्ज्ञांच्या आजच्या बैठकीतून देशातील नागरिकांना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. ...

राज्यात ५२,९०२ सक्रिय रुग्ण; मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ३६४ दिवसांवर - Marathi News | 52,902 active patients in the state; The duration of patient doubling in Mumbai is 364 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ५२,९०२ सक्रिय रुग्ण; मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ३६४ दिवसांवर

राज्यात गुरुवारी ३,५०९ नवीन रुग्णांचे निदान झाले आणि ५८ मृत्यूंची नोंद झाली. ...

कल्याण-डोंबिवलीत पाेलिसांकडून कडक संचारबंदीची अंमलबजावणी; कामावरून उशिरा परतणारे मात्र हैराण - Marathi News | Implementation of strict curfew by Paelis in Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीत पाेलिसांकडून कडक संचारबंदीची अंमलबजावणी; कामावरून उशिरा परतणारे मात्र हैराण

कामावरून उशिरा परतणारे मात्र हैराण : मोकाट फिरणाऱ्यांची पोलीस ठाण्यात वरात; गर्दुल्ले, मद्यपींना लगाम गरजेचा ...

आता संपूर्ण देशात एकाच वेळी कोरोना लशीचे 'ड्राय रन', 2 जानेवारीपासून सुरू होणार सर्वात मोठे अभियान - Marathi News | Corona virus vaccine dry run in all states from 2 january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता संपूर्ण देशात एकाच वेळी कोरोना लशीचे 'ड्राय रन', 2 जानेवारीपासून सुरू होणार सर्वात मोठे अभियान

आतापर्यंत केवळ चार राज्यांतच अशा प्रकारचे ड्राय रन करण्यात आले आहे. यात पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश होता. ...

महाराष्ट्रात 31 जानेवारीपर्यत लॉकडाऊन | Lockdown in Maharashtra till 31st January 2021 | Covid 19 - Marathi News | Lockdown in Maharashtra till January 31 | Lockdown in Maharashtra till 31st January 2021 | Covid 19 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात 31 जानेवारीपर्यत लॉकडाऊन | Lockdown in Maharashtra till 31st January 2021 | Covid 19

...

CoronaVirus News: ३१ जानेवारीपर्यंत वाढवला लाॅकडाऊन; रात्री ११ पर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट, बार खुले - Marathi News | CoronaVirus News: Lockdown extended to January 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: ३१ जानेवारीपर्यंत वाढवला लाॅकडाऊन; रात्री ११ पर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट, बार खुले

लाॅकडाऊनचा कालावधी महिनाभरासाठी वाढविण्यात आला असला तरी ‘पुन:श्च हरिओम’अंतर्गत लागू करण्यात आलेल्या सवलती कायम असतील. ...

CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईत २ लाख ९२ हजार ७२२ रुग्णांनी काेराेनाला हरवले - Marathi News | CoronaVirus News: Comfortable! In Mumbai, 2 lakh 92 thousand 722 patients lost their lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईत २ लाख ९२ हजार ७२२ रुग्णांनी काेराेनाला हरवले

आतापर्यंत कोरोनाच्या २३ लाख ४१ हजार २२ चाचण्या झाल्या आहेत. ...