संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona School news या सर्वेक्षणात शाळा सुरू करण्याबाबत पालकांची मते जाणून घेण्यात आली. तसेच लस उपलब्ध झाल्यास ती विद्यार्थ्यांना टोचून घेणार का, याबाबत देखील पालकांची मते नोंदविण्यात आली. ...
Corona Vaccination : कोविशिल्ड लस पुढील सहा ते आठ महिन्यांत ३० कोटी लोकांना देण्यात येणार आहे. एकूणच लसीकरणाची ही मोहीम कशी चालणार, कोणाला लस प्रथम मिळणार वगैरे प्रश्न निर्माण होत आहेत. ...
Corona Vaccine: कोविड लस वितरणासाठी उपलब्ध मनुष्यबळ क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने विविध पातळीवर हाताळणाऱ्यांसाठी सविस्तर प्रशिक्षण सत्रे तयार केली आहेत. ...