संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
नियामकांनी मान्यता दिलेली लस निर्मात्यांकडून थेट विकत घेण्यासाठी मुभा द्यावी, असे पत्र अनेक राज्ये, संस्था आणि खासगी कंपन्यांनी सरकारला लिहिले आहे. लस उपलब्ध झाली तर ती जनतेला विनामूल्य देण्याची अनेक राज्यांची इच्छा आहे. ...
कोविड १९ विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरिता संचारबंदी लागू करण्यात आली होती. विशेष म्हणजे तब्बल 4 महिने कडक लॉकडाऊन पाळल्यानंतर मिशन बिगेन अगेन सुरू करण्याता आले. ...
आठवड्यातून चार दिवस मुंबईतील दहा केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मात्र याआधी कोविन ॲपमध्ये नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव ज्या केंद्रावर आहे, तिथेच लस घ्यावी लागत होती. ...
सीएसआयआरने संस्थेच्या विविध प्रयाेगशाळांमध्ये काम करणाऱ्या १० हजार ४२७ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नमुने घेतले हाेते. त्यामध्ये १०५८ जणांमध्ये काेराेनाविराेधात लढणारे प्रतिपिंड आढळून आले. ...
राज्यात सर्वाधिक लसीकरण पुन्हा मुंबईत झाले असून १ हजार ५९७ लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्याखालोखाल ठाण्यात १ हजार ४३४ तर पुण्यात १ हजार ४०३ लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे. दिवसभरात हिंगोलीत सर्वांत कमी १२० लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे. ...
Wardha News शालेय शिक्षण विभागाने आता २७ जानेवारी, २०२१ पासन पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील यंत्रणेने नियोजनास सुरुवात केली असून, गतीने कामे होत आहे. ...