संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CM Uddhav Thackeray on Office Hours: शहरांमधील गर्दी टाळण्यासाठी ऑफिसेसच्या वेळा बदलण्याची गरज असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ...
uday samant on colleges opening decision: महाविद्यालयं सुरू करण्याच्या निर्णयाचं काय होणार? यावर भाष्य करताना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...
maharashtra energy minister nitin raut: राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनीही सामाजिक भान राखत आपल्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला ...