संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ही लस सुरक्षित असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) या संस्थेच्या रुग्णालयातील २,७१४ कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची या अभ्यासासाठी तपासणी करण्यात आली. ...
मुले आजारी पडण्याचे प्रमाण जास्त नाही. रोज ७०० ते ८०० नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यात मुलांची संख्या नाममात्र असल्याने पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगून टोपे म्हणाले की, पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येऊ द्यायला हवे, अशी सूचना ...
Coronavirus News: कोरोनाचा प्रसार मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र युरोप, अमेरिका, रशिया अशा काही देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. अशावेळी परदेशी पाहुणे कामानिमित्त अथवा पर्यटनासाठी मुंबईत आल्यास कोविडचा फैलाव होण्याचा ध ...
गेल्या दीड वर्षात घरादारात प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर असलेले मास्क आता गायब झाले आहेत. मास्क न वापरण्याची कारणेही मजेदार आहेत. सगळेच बिनधास्त वावरताना दिसतात. ...
Nagpur News दिवाळी होऊन आता दोन आठवड्यांचा कालावधी झाल्यानंतरही रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. असे असले तरी पुढील दोन ते तीन महिन्यांत कोरोना स्थितीचा अंदाज येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...