संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Maharashtra Vidhan Sabha Budget Session: नुकताच 1 मार्च पासून 60 वर्षावरील आणि 45 वर्षावरील दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचा लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आला. ...
कोरोना संसर्गाने जिल्ह्यात पुन्हा एकदा धुमाकूळ सुरू केला आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल ५११ एवढ्या प्रचंड प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. ...
Corona Vaccination: पालिकेच्या सायन रुग्णालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळले आहे. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पहिला डोस २२ जानेवारीला तर दुसरा डोस १९ फेब्रुवारीला घेतला. ...