संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
नियम मोडणाऱ्या हॉटेल्स व उपाहारगृहे चालकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी पालिका आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. ...
Coronavirus in Maharashtra : सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत १५ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात कोरोनाचे १५ हजार ६०२ नवे रुग्ण सापडले आहेत. ...
Nagpur News मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या २७ वर्षीय कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आज शनिवारी सकाळी ७ वाजता पळून गेल्याने खळबळ उडाली. त्याचा शोध घेऊन हिंगणघाट येथील घरी त्याला पकडण्यात आले. ...
Yawatmal News कोरोना संसर्गाची तीव्रता गंभीर वळणावर असून वयोगटाचा कुठलाही परिणाम यावर दिसत नाही. तरुणांचाही कोरोनाने मृत्यू होत असल्याचे आता दिसत आहे. ...