संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Maharashtra : यंदाच्या वर्षांत कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. सकारात्मक बाब म्हणजे, राज्यातील १५ जिल्ह्यांत नोव्हेंबर महिन्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. कोरोनामुक्तीच्या दिशेने हे पाऊल ...
Corona Vaccination: ज्याला कोणाला लस घ्यायची नसेल, त्यांना माझा एक मित्र ऑपरेटर शासनाच्या वेबसाईटवरून प्रमाणपत्र देतो.’ फोनवर येत असलेल्या या खुल्या ऑफरमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ...
नव्या कोरोना संकटाला रोखण्यानिमित्त सरकारने नियमावलीमध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड व दुकानांमध्ये असा ग्राहक आढळल्यास दहा हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. ...
Business News: परकीय वित्तसंस्थांची विक्री आणि कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्याच्या वृत्ताने बाजाराला खाली खेचले आहे. खनिज तेलाची घटती विक्री आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या विकासाबाबत प्रश्नचिन्ह याचाही नकारात्मक परिणाम झाला. ...
Marathi Sahitya Sammelan, Nashik: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या चार दिवसांवर आले असताना, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्राॅनमुळे साहित्य संमेलनातील उपस्थिती ५० टक्क्यांवर आणावी लागणार आहे. ...
Coronavirus In Maharashtra : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठविण्याविषयी पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक सोमवारी होणार असून या ...
Coronavirus In Maharashtra : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढणार असून प्रतिबंधाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची ...
दुसऱ्या लाटेस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमायक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत ...