लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
वाढते कोरोना रुग्ण आणि लॉकडाऊनच्या शक्यतेचा उद्योग विश्वाला फटका. पुण्यातील कंपन्यांचे उत्पादन दोन टक्क्यांनी घटले. - Marathi News | Increasing corona patients and the possibility of lockdown hits the industrial sector. In Pune Production goes down by 2% | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढते कोरोना रुग्ण आणि लॉकडाऊनच्या शक्यतेचा उद्योग विश्वाला फटका. पुण्यातील कंपन्यांचे उत्पादन दोन टक्क्यांनी घटले.

मराठा चेंबर चे सर्वेक्षण अनिश्चिततेमुळे फटका बसला असण्याची शक्यता. केंद्र सरकारने लहान उद्योगांकडे लक्ष देण्याची मागणी. ...

Corona Vaccination: कोरोनाचा कहर! आता सुट्टीच्या दिवशीही लस मिळणार; केंद्राचा निर्णय - Marathi News | Corona Vaccination: Corona Vaccination! Vaccines will now also be available on holidays; Centre's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोनाचा कहर! आता सुट्टीच्या दिवशीही लस मिळणार; केंद्राचा निर्णय

coronavirus vaccination: केंद्र सरकारकडून याबाबतीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

CoronaVirus News: ...तर आणि तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल; तज्ज्ञांनी दिला लाखमोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus News vaccination of 18 plus comorbids is necessary says dr subhash salukhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: ...तर आणि तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल; तज्ज्ञांनी दिला लाखमोलाचा सल्ला

CoronaVirus Vaccination Maharashtra News: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ; प्रशासनाची चिंता वाढली ...

लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत छोटे व्यावसायिक नाराज का? Small Businessman | Again Lockdown In Maharashtra - Marathi News | Why are small businesses upset about the lockdown decision? Small Businessman | Again Lockdown In Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत छोटे व्यावसायिक नाराज का? Small Businessman | Again Lockdown In Maharashtra

...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 72,330 नवे रुग्ण, 459 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 72,330 new COVID19 cases 459 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 72,330 नवे रुग्ण, 459 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विशेष फोन; रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस - Marathi News | PM Narendra Modi special phone call to CM Uddhav Thackeray; Asked about Rashmi Thackeray's health | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विशेष फोन; रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा सामना करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुंबईतील गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

पुण्यात आज एका दिवसात एक लाख लोकांचे लसीकरण. - Marathi News | One lakh people to be given covid vaccine in Pune today. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आज एका दिवसात एक लाख लोकांचे लसीकरण.

अठरा वर्षा वरील लोकांचे सरसकट लसीकरण करण्यात यावे तसेच लसीचे जादा डोस मिळावे या मागणीसाठी प्रयत्न. ...

टाळेबंदी करून लोकांना घरी बसवण्याचा सरकाला छंद नाही, रुग्णवाढीच्या स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल हे अशोभनीय : शिवसेना - Marathi News | shiv sena slams opposition on maharashtra lockdown coronavirus patients numbers increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टाळेबंदी करून लोकांना घरी बसवण्याचा सरकाला छंद नाही, रुग्णवाढीच्या स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल हे अशोभनीय : शिवसेना

Coronavirus : राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नसला तरी रुग्णालये भरली,खाटा नाहीत हे चित्र परवडणारं आहे का? शिवसेनेचा सवाल ...