संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Dr. Appasaheb Dharmadhikari takes dose of COVID-19 vaccine : अखंड समाजाच्या सुरक्षेसाठी सदरची लस महत्वाची असल्याने सरकारच्या सुचनेनुसार सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. ...
CoronaVirus News : राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ...
varsha gaikwad: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे शालेय परीक्षांचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. ...
CoronaVirus News in Thane : महापालिका हद्दीत सध्या १२ हजार ९८३ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून त्यातील ८० टक्के रुग्ण घरी उपचार घेत असले तरी देखील रुग्णालयातील ८० टक्के बेड फुल झाल्याची माहिती समोर आली आहे. ...