संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
government employees : यावर्षी बदल्यांवर सरसकट बंदी आणायची, किमान १५ टक्के बदल्या करायच्या किंवा फक्त विनंती बदल्या करायच्या, अशा तीन पर्यायांवर सामान्य प्रशासन विभाग विचार करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...
Maharashtra Lockdown: कोरोनामुळे सहा दिवसांपासून सुवर्णपेढ्या बंद आहेत. गुढीपाडव्यालाही बंदच राहणार आहे. सोने खरेदीसाठी विजयादशमी, धनत्रयोदशी, गुढीपाडवा व अक्षयतृतीया या सणांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. ...
Remdesivir Injection : रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा रुग्णांच्या नातेवाइकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रुग्णाची प्रकृती खालावल्याने थेट प्रत्येक डॉक्टर या इंजेक्शनची मागणी करीत आहेत. ...
Remdesivir Injection : मागील काही दिवसांपासून ठाण्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना ते आणण्यासाठी सांगितले जात आहे. ...
CoronaVirus News: महापालिकेच्या जवाहरबाग स्मशानभूमीत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेह जाळले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे, तर इतर दोन स्मशानभूमीतही रोज ८ ते १० मृतदेह येत असल्याची माहिती स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांनी दिली. ...
Corona Vaccine : गेल्या काही दिवसांपासून लसींअभावी लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला होता, तर लसींचा साठा अपुरा असल्याने वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन ठाण्यासह अनेक ठिकाणी लसीकरण दोन दिवस बंद ठेवले होते. ...
Maharashtra Lockdown : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत वैद्यकीय सुविधांचा असलेला अभाव यामुळे चिंता व्यक्त केली जात असून येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. ...