लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Pune coronavirus vaccine : लस मिळेना म्हणून रुग्णालयाने जाहीर केले महापालिका अधिकाऱ्यांचे फोन नंबर - Marathi News | In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune coronavirus vaccine : लस मिळेना म्हणून रुग्णालयाने जाहीर केले महापालिका अधिकाऱ्यांचे फोन नंबर

पुण्यातील रुग्णालयात बोर्ड लावत अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन. सतत येणाऱ्या फोन नी अधिकारी वैतागले. ...

वाशिम जिल्हयात आणखी तिघांचा मृत्यू; ४८८ कोरोना पॉझिटिव्ह  - Marathi News | Three more killed in Washim district; 488 corona positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयात आणखी तिघांचा मृत्यू; ४८८ कोरोना पॉझिटिव्ह 

Corona Cases in Washim : तिघांचा मृत्यू तर ४८८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. ...

कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच मिळणार रेमडेसिविर इंजेक्शन - Marathi News | Only patients at Covid Hospital will receive Remedesivir injection | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच मिळणार रेमडेसिविर इंजेक्शन

Remedesivir injection : कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच इंजेक्शन पुरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ...

अंत्यसंस्कारात सहभागी १५० पैकी ७८ जण कोरोनाबाधित; अख्खे पोटा गाव कंटेन्मेंट झोन - Marathi News | 78 out of 150 participants in the funeral were corona positive in Buldhana District | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंत्यसंस्कारात सहभागी १५० पैकी ७८ जण कोरोनाबाधित; अख्खे पोटा गाव कंटेन्मेंट झोन

Corona Cases in Buldhana District : कोरोना चाचणी केली असता, त्यापैकी ७८ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...

coronavirus: "खंडणी वसूल करण्यापेक्षा ऑक्सिजनचा साठा केला असता तर हे मृत्यू थांबवता आले असते’’ - Marathi News | coronavirus: "Death could have been prevented if oxygen had been stored instead of collecting ransom" BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Maharashtra Government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: "खंडणी वसूल करण्यापेक्षा ऑक्सिजनचा साठा केला असता तर हे मृत्यू थांबवता आले असते’’

coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. राज्यातील रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होत असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. ...

Dadar Market Crowd: भय उरलेच नाही! मुंबईतील दादर मार्केटमध्ये तोबा गर्दी, सर्व निर्बंध धाब्यावर - Marathi News | mumbai huge crowd at dadar vegetable market amid surge in corona cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dadar Market Crowd: भय उरलेच नाही! मुंबईतील दादर मार्केटमध्ये तोबा गर्दी, सर्व निर्बंध धाब्यावर

Dadar Market Crowded: राज्य सरकारकडून कडक निर्बंध लादले असतानाही नागरिकांकडून मात्र सर्रास  नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचा पाहायला मिळत आहे.  ...

ठाणे शहरात महापालिका प्रशासन कोलमडले | Dead Body Wrapped in a Garbage Bin | Covid 19 | Maharashtra - Marathi News | Municipal administration collapses in Thane city Dead Body Wrapped in a Garbage Bin | Covid 19 | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे शहरात महापालिका प्रशासन कोलमडले | Dead Body Wrapped in a Garbage Bin | Covid 19 | Maharashtra

...

तोंडाला वापरलेल्या मास्कचा चक्क गादीसाठी वापर | Misuse of masks | Maharashtra News - Marathi News | Use of mouth mask for chucky mattress | Misuse of masks | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तोंडाला वापरलेल्या मास्कचा चक्क गादीसाठी वापर | Misuse of masks | Maharashtra News

...