लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News : रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल, बाहेर नातेवाईक बेहाल, रायगडमध्ये कोविड केअर सेंटरमध्ये प्राथमिक सोईसुविधांचा अभाव - Marathi News | CoronaVirus News: Condition of Kovid patients in the hospital, relatives outside, lack of basic facilities at Kovid Care Center in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News : रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल, बाहेर नातेवाईक बेहाल, रायगडमध्ये कोविड केअर सेंटरमध्ये प्राथमिक सोईसुविधांचा अभाव

CoronaVirus News : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. परंतु त्यांच्यासोबत नातेवाइकांचेही हाल होत आहेत. ...

CoronaVirus News : प्रसिद्ध यात्रोत्सवांवर कोरोनाबाधेचे विघ्न!, विक्रेते-व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ - Marathi News | CoronaVirus News: Disruption of Corona on famous pilgrimage !, Time of famine on vendors-traders | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News : प्रसिद्ध यात्रोत्सवांवर कोरोनाबाधेचे विघ्न!, विक्रेते-व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट भयंकर असल्याने तसेच त्यामुळे मृत्युदरही वाढत असल्याने तालुक्यातील प्रसिद्ध यात्रोत्सवांवर यंदाही गदा येणार आहे. ...

Maharashtra Lockdown : लॉकडाऊनच्या धास्तीने कामगार-उद्योजक हबकले!, परप्रांतीय मजुरांचे पाय वळू लागले गावाकडे - Marathi News | Maharashtra Lockdown: Workers-entrepreneurs stunned by fear of lockdown! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Lockdown : लॉकडाऊनच्या धास्तीने कामगार-उद्योजक हबकले!, परप्रांतीय मजुरांचे पाय वळू लागले गावाकडे

Maharashtra Lockdown : परप्रांतीय कामगारांअभावी काही कारखान्यांतील उत्पादन व काही बांधकाम क्षेत्रावर खूप परिणाम झाल्याने तीच परिस्थिती पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

CoronaVirus News : रुग्णवाढीमुळे यंत्रणेवर वाढला ताण!, नऊ हजार ३९४ रुग्णांवर उपचार - Marathi News | CoronaVirus News: Increased morbidity increases stress on system! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News : रुग्णवाढीमुळे यंत्रणेवर वाढला ताण!, नऊ हजार ३९४ रुग्णांवर उपचार

CoronaVirus News : जिल्ह्यातील धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आरोग्य यंत्रणेवरील ताण सतत वाढत गेल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. ...

Maharashtra Lockdown: महिन्याला १० हजार कमावणाऱ्या रिक्षाचालकांना केवळ दीड हजार; भाजपचे टीकास्त्र - Marathi News | bjp chandrakant patil criticizes thackeray over restrictions in state till next 15 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown: महिन्याला १० हजार कमावणाऱ्या रिक्षाचालकांना केवळ दीड हजार; भाजपचे टीकास्त्र

Maharashtra Lockdown: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. ...

LIVE लॉकडाऊन नाहीच ! फक्त कडक निर्बंध | Uddhav Thackeray - Marathi News | No LIVE lockdown! Only strict restrictions | Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE लॉकडाऊन नाहीच ! फक्त कडक निर्बंध | Uddhav Thackeray

...

Maharashtra Lockdown: उद्यापासून राज्यात काय सुरू आणि काय बंद? पाहा, एका क्लिकवर - Marathi News | maharashtra lockdown know about what will start and closed till next 15 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown: उद्यापासून राज्यात काय सुरू आणि काय बंद? पाहा, एका क्लिकवर

Maharashtra Lockdown: पुढील १५ दिवसांच्या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचे आहे. ...

Maharashtra Lockdown: मोफत अन्नधान्य, अर्थसहाय्य, अनुदान... निर्बंध कडक करताना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 'पॅकेज' - Marathi News | break the chain cm uddhav thackeray announced remedies for corona situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown: मोफत अन्नधान्य, अर्थसहाय्य, अनुदान... निर्बंध कडक करताना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 'पॅकेज'

Maharashtra Lockdown: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. ...