लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus :राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचा उच्चांक; दिवसभरात ६८ हजार ६३१ बाधित - Marathi News | Record Daily corona virus patient and death toll in the Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus :राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचा उच्चांक; दिवसभरात ६८ हजार ६३१ बाधित

दिवसभरात ६८ हजार ६३१ रुग्ण; आरोग्य विभागाची माहिती  ...

संपादकीय: शहाणपणाच्या चार गोष्टी - Marathi News | Editorial: Four Wisdom Stories on coronavirus pandemic | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: शहाणपणाच्या चार गोष्टी

कोरोना विषाणू हे माणसांवर कोसळलेले पहिले संकट नाही व ते शेवटचेही नसेल. यापेक्षा भयंकर संकटांचा, रोगराई, भूक, युद्धे व नैसर्गिक आपत्तींचा सामना पृथ्वीतलावरील माणसांनी हातात हात घालून, एकमेकांना धीर देऊन केला आहे. ...

CoronaVirus News : दुःखद अन् दुर्दैवी... ऑक्सिजन बेडसाठी मुलगा वणवण फिरला, पण शेवटी वडिलांनी घरातच प्राण सोडला! - Marathi News | CoronaVirus News : The father died at home as his son could not get a bed even after walking | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus News : दुःखद अन् दुर्दैवी... ऑक्सिजन बेडसाठी मुलगा वणवण फिरला, पण शेवटी वडिलांनी घरातच प्राण सोडला!

CoronaVirus News : साताऱ्यात वडिलांना दिवसभर फिरवूनही बेड न मिळाल्याने मुलगा आणि सून साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात रिपोर्ट घेऊन गेले. तेथील डाॅक्टरांना रिपोर्ट दाखवून दोघेही रडू लागले. ...

मृत्यूचा वाढता दर चिंताजनक; दोन महिन्यांत १५० बळी - Marathi News | The rising death rate is alarming | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मृत्यूचा वाढता दर चिंताजनक; दोन महिन्यांत १५० बळी

नवी मुंबई पालिकेच्या उपाययोजना अपयशी ...

कोविड रुग्णालयांसाठी खरेदी केलेले साहित्य झाले गायब  - Marathi News | Materials purchased for Kovid Hospitals disappeared | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोविड रुग्णालयांसाठी खरेदी केलेले साहित्य झाले गायब 

काही केंद्रे पुन्हा केली सुरू : सुरुवातीलाच विकत घेतलेले साहित्य झाले खराब, पुन्हा करणार खर्च ...

कोविड रुग्णालये पुन्हा कामाला - Marathi News | Kovid Hospitals reopened | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोविड रुग्णालये पुन्हा कामाला

काेरोनाचा मुकाबला करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज ...

दुसऱ्या लाटेत काही कोविड केंद्रे सुरू, काही धूळखात पडून - Marathi News | In the second wave some covid centers start, some falling in the dust | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुसऱ्या लाटेत काही कोविड केंद्रे सुरू, काही धूळखात पडून

बंद केंद्रांवरील कोट्यवधींचा खर्च वाया : साहित्याची दुरवस्था, काही ठिकाणचे साहित्य झाले गायब  ...

रायगडमधील रस्त्यांवर शुकशुकाट; वीकेंड घरातच - Marathi News | Dryness on the roads in Raigad; Weekend at home | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील रस्त्यांवर शुकशुकाट; वीकेंड घरातच

नियम तोडणाऱ्यांवर कारवाई : ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी; स्थानिक प्रशासन झाले सज्ज ...