संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Congress leader Ashish Deshmukh's letter to PM Narendra Modi : एकीकडे राज्य सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांवर विरोधकांकडून टीका होत असतानाच आता काँग्रेसच्या नेत्यानेही ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत घरचा आहेर दिला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : रुग्णालयात ऑक्सिजनचा अभाव, व्हेंटिलेटर आणि बेड्सची कमतरता, लस आणि रेमडेसिवीरसारख्या तुटवडा निर्माण झाला आहे. ...
corona Gadchiroli news गडचिरोली जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधितांनी ६१५ चा आकडा गाठत मंगळवारी नवीन विक्रम निर्माण केला. २४ तासांत एवढ्या संख्येने रुग्ण बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
Coronavirus Nagpur news कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपराजधानीत भीषण स्थिती निर्माण झाली असताना लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. ...