संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nashik Oxygen Leak: काल दुपारी ऑक्सिजनचा पुरवठा करताना व्हॉल्व बिघडल्याने ऑक्सिजनची गळती झाली. त्याच वेळेस रूग्णांना मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने चोवीस रुग्ण दगावले. ...
राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून रेमडेसिविर आणि इतर औषधं, तसेच कोरोनासाठी अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावं अशी मागणी केली आहे. ...
CoronaVirus Oxygen Man Shahnawaz Shaikh : शाहनवाजने लोकांच्या मदतीसाठी स्वत:ची तब्बल 23 लाखांची SUV कार विकली आणि लोकांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले आहे. ...
Increased load on the lab; Corona test report delayed : गैरसोय टाळण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांना मोबाईलवर संदेश पाठविण्याची यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. ...