संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over Virar Hospital Fire : प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...
Nagpur news मुंबई व पुणे या दोन्ही शहरांची लोकसंख्या व विस्तार नागपूरपेक्षा मोठा आहे. असे असतानाही नागपुरात दररोज कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या या दोन्ही शहरांच्या तुलनेत जास्त आहे. ...
Raj Thackeray : प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचे तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवे आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ...
Nagpur news ब्रेक द चेनच्या काळात समाजातील दुर्बल घटकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने १,५०० रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे. अन्य घटकांसोबत तृतीयपंथीयांनाही ती मिळणार असली तरी राज्यात त्यांची कुठेच नोंदणी नाही. ...
Virar Hospital Fire BJP Kirit Somaiya And Thackeray Government : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची तर जखमींच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यावरून आता भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ...
Nagpur news रेमडेसिविरची कमतरता असल्याने जनतेमध्ये अस्वस्थता असली तरी प्रत्यक्षात हे इंजेक्शन जीवनरक्षक ठरू शकते असे नाही, हे शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ...
Coronavirus in Nagpur कोरोना संसर्गामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत असून गृहविलगीकरणात असलेल्या अनेक रुग्णांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. परंतु विदर्भातच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचे दर दुपटीने महागले आहेत. ...