शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : Lockdown: लॉकडाऊन परतला! जिल्हाबंदी, हातावर शिक्का, प्रवासासाठी पास; आज रात्री ८ पासून अंमलबजावणी

राजकारण : CoronaVirus: केंद्राचे क्रूर राजकारण! ऑक्सिजन आणण्यास गेलेल्या एक्स्प्रेसचा खोळंबा; अरविंद सावंतांचा आरोप

मुंबई : Corona Vaccination: मुंबईत मर्यादित साठ्यामुळे लसीकरण पुन्हा अडचणीत

महाराष्ट्र : कोरोनाची ही ३ नवी लक्षणं जाणून घ्या! Which Are The 3 Symptoms Of Covid 19? New Strain Of Coronavirus

महाराष्ट्र : लाचार झालोय...अन् डॉक्टर रडायला लागली | Doctor Crying | Corona Updates | Situation of Mumbai

महाराष्ट्र : लॉकडाऊन अटळ? मुख्यमंत्री काय बोलणार ? Lockdown Updates | Corona Virus In Maharashtra

रायगड : जीवनावश्यक साहित्यासाठी 'जीव धोक्यात'!

ठाणे : Corona virus News: ठाण्यात सकाळी ११ वाजताची ‘डेडलाईन’ पाळण्यासाठी व्यापाऱ्यांसह नागरिकांचीही तारेवरची कसरत

महाराष्ट्र : चिंताजनक ! राज्यात चोवीस तासांत ६७,४६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ५६८ जणांचा मृत्यू

नागपूर : नागपुरात २४ तासांत ७,२६६ बाधित कोरोनामुक्त; ९८ रुग्णांचा मृत्यू