शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक ! राज्यात चोवीस तासांत ६७,४६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ५६८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 21:42 IST

Coronavirus In Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं होतेय मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं होतेय मोठ्या प्रमाणात रुग्णवाढमृतांच्या संख्येतही झाली वाढ.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यात हाहाकार माजवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. तरीही सातत्यानं नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्या वर असल्याचंच दिसून येत आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत ६७ हजार ४६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर तब्बल ५६८ जणांचा मृत्यू झाला. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. राज्यात कडक निर्बंध लावले असले तरी कोरोनाबाधितांची संख्या कमी अद्यापही कमी झालेली नाही. गेल्या चोवीस तासांमध्ये ६७ हजार ४६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे ५४ हजार ९८५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यात ४० लाख २७ हजार ८२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात ६ लाख ९५ हजार ७४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ८१.१५ टक्क्यांवर आला आहे.मुंबईत काहीसा दिलासागेल्या काही दिवसांपासून मुंबईतही मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत होती. परंतु आता मुंबईत थोडाफार दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ७६८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ६७९० रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. मुंबईत सध्या ८४ हजार ७४३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ८४ टक्क्यांवर आला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही ४८ दिवस इतका झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका