संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Strict lockdown in Badlapur : बदलापूरातून कोरोना हद्दपार करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाने शहरात कडक लॉक डाऊन जाहीर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले आहेत. ...
Coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत गुरूवारी दोन हजार ३०१ रुग्णांची वाढ झाली असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता चार लाख ८२ हजार ४९५ झाली आहे, तर मृतांची संख्या सात हजार ८८३ नोंदली आहे. ...
Corona vaccination in Mumbai : दादरमध्ये कोहिनूर वाहनतळावर ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मुंबईतील २४ विभागांमध्ये मुख्यतो मोकळ्या मैदानावर असे केंद्र सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. ...
Corona vaccination News : लसीकरणासाठी लस कमी पडत असतांना केरळने अतिशय हुशारीने प्राप्त झालेल्या 73 लाख 38 हजार 806 लसींच्या डोस मधून शून्य वेस्टज करत त्यामधून 74 लाख 26 हजार 164 व्यक्तींचे लसीकरण केले आहे. ...
Coronavirus in Mumbai : गोरेगाव पूर्व, आरे दुग्ध वसाहतीमधील युनिट क्र. १६ येथे कृषी व पदुम विभागाच्या अखत्यारीतील आरे रूग्णालय आरे मध्यवर्ती दुग्धशाळेतील कर्मचारी व परवानाधारक यांच्यासाठी राज्य शासनाने सन १९६९ सुरू केले होते. ...
Corona vaccination in Mumbai Update : मुंबईत १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र लस मिळणार नाही या भीतीने अनेक केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. ...