लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus in Wardha; कोरोनाबाधितांचा शेतशिवारात वाढला वावर - Marathi News | Coronavirus in Wardha; The coronary arthritis increased on the farm | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Coronavirus in Wardha; कोरोनाबाधितांचा शेतशिवारात वाढला वावर

Wardha news सेलू तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाबाधित रुग्ण गृह विलगीकरणात न राहता गावात संचार करीत आहेत. आता शेतशिवारातही त्यांची उपस्थिती असते. त्यामुळे ग्रामस्थांसोबत शेतमजुरांतही भीतीचे वातावरण आहे. ...

Coronavirus: दिलासादायक, राज्यात आज तब्बल ८२ हजार रुग्ण कोरोनामुक्त, ५३ हजार ६०५ नव्या रुग्णांची नोंद  - Marathi News | Coronavirus: 82,000 patients recovered from coronavirus in the Maharashtra today, 53,605 new patients reports today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: दिलासादायक, राज्यात आज तब्बल ८२ हजार रुग्ण कोरोनामुक्त, ५३ हजार ६०५ नव्या रुग्णांची नोंद 

Coronavirus in Maharashtra: राज्यात आज तब्बल ८२ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात दिवसभरात ५३ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याबरोबरच गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनामुळे ८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus : रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे रॅकेट उघड, एलसीबीने असे फोडले बिंग - Marathi News | Coronavirus: Remadesivir black market racket exposed, LCB cracks down the racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे रॅकेट उघड, एलसीबीने असे फोडले बिंग

Remadesivir racket exposed: रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात काळाबाजार सुरू आहे. गरीब व गरजू रुग्णांना हे इंजेक्शन मिळत नाही. काळ्याबाजारात मात्र त्याची मनमानी दरात विक्री होत आहे. ...

Video: कर्तव्यनिष्ठेला सलाम! नियम मोडणाऱ्या भाजीविक्रेत्या आईवरच मुलानं केली कारवाई - Marathi News | Video: The Son took action against the mother who broke the rules of Lockdown in Ahmadnagar Pathardi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: कर्तव्यनिष्ठेला सलाम! नियम मोडणाऱ्या भाजीविक्रेत्या आईवरच मुलानं केली कारवाई

पालिका प्रशासनाकडून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाते. बहुतांशवेळी कर्मचाऱ्यांकडून दुजाभाव केल्याचा आरोप दुकानदार महापालिकेवर करतात. ...

Coronavirus : मृत्यूच्या दहशतीने दिला चार दशकांपूर्वीच्या घटनेला उजाळा, काेराेनाच्या निमित्ताने अनेकांनी जागविली ‘स्कायलॅब’ची आठवण - Marathi News | Coronavirus: Fear of death rekindles incident four decades ago, many commemorate 'Skylab' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : मृत्यूच्या दहशतीने दिला चार दशकांपूर्वीच्या घटनेला उजाळा, काेराेनाच्या निमित्ताने अनेकांनी जागविली ‘स्कायलॅब’ची आठवण

Skylab memories : कोरोना व्हायरसची दुसरी लाट आपल्या देशात पाेहाेचली आहे. या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे शहरांपासून तर गावखेड्यापर्यंत कोरोनाची भीती वाढली आहे. ...

Coronavirus in Yawatmal ; कोरोनामुळे भलेभले थकले.. पण 'इथले' साधेसुधे तरले... - Marathi News | Coronavirus in Yawatmal; They keep corona far away from there homes.. but How? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Coronavirus in Yawatmal ; कोरोनामुळे भलेभले थकले.. पण 'इथले' साधेसुधे तरले...

Yawatmal news नवनवीन शोध लावत अवकाशात भरारी घेणाऱ्या मानवाला कोरोना महामारीने हैराण केले असले तरी मागास, अशिक्षित म्हणून गणल्या जाणाऱ्या कोलाम समाजाने स्वच्छता आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत कोरोना महामारीला कोलाम पोडाबाहेर ठेवण्यात यश म ...

Fact Check: गरम पाणी प्यायल्याने कोरोनापासून बचाव होत नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण - Marathi News | Drinking hot water does not prevent corona the central government explained | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: गरम पाणी प्यायल्याने कोरोनापासून बचाव होत नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात दैनंदिन पातळीवर चार लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या भीतीचा फायदा घेऊन काहीजण अफवा देखील पसरवताना दिसत आहेत. ...

Coronavirus :कोरोनाबाधिताला एका दिवसात, तर फुप्फुसात ९९ टक्के संसर्ग झालेल्या रुग्णाला दोन दिवसांत बरे केल्याचा दावा, डॉक्टरवर गुन्हा - Marathi News | Coronavirus: A charged has been registered by the police against a doctor who claimed to cure a corona patient in one day in Vangani | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus :कोरोनाबाधिताला एका दिवसात, तर फुप्फुसात ९९ टक्के संसर्ग झालेल्या रुग्णाला दोन दिवसांत बरे केल्याचा दावा, डॉक्टरवर गुन्हा

Coronavirus in Maharashtra : कोरोनाकाळात भीतीमुळे गोंधळून गेलेल्या लोकांची दिशाभूल करण्याचे प्रकारही घडत आहेत. अशीच कोरोनावरील उपचारांबाबत दिशाभूल करणाऱ्या एका खासगी डॉक्टराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ...