लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ऑक्सिजन वाटपासाठी कोर्टाने नेमला टास्क फोर्स, वैज्ञानिक, न्याय्य पद्धतीने वितरणाचा हेतू - Marathi News | The task force appointed by the court for oxygen distribution is aimed at scientific, equitable distribution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑक्सिजन वाटपासाठी कोर्टाने नेमला टास्क फोर्स, वैज्ञानिक, न्याय्य पद्धतीने वितरणाचा हेतू

केंद्र सरकारकडून राज्यांसाठी केलेल्या ऑक्सिजनचे वाटप नव्याने करावे, असे कोर्टाने शुक्रवारी स्पष्ट करताना टास्क फोर्सची स्थापना करण्याचा आदेश दिला. ...

कोरोनावर आणखी एक औषध; ‘डीआरडीओ’ने बनविलेल्या औषधाच्या आपत्कालीन वापरास मंजुरी  - Marathi News | Another medicine on the corona; Approval for emergency use of medicine manufactured by DRDO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावर आणखी एक औषध; ‘डीआरडीओ’ने बनविलेल्या औषधाच्या आपत्कालीन वापरास मंजुरी 

या औषधाच्या आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. देशभरात अकरा रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुसºया फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ...

दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र लढतोय चांगली लढाई; मोदींकडून कौतुक; मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार - Marathi News | PM Narendra Modi says Maharashtra is fighting a good battle in the Corona Vieus second wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र लढतोय चांगली लढाई; मोदींकडून कौतुक; मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार

१८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अन्य उत्पादकांकडून लस विकत घेण्याची मुभा द्यावी तसेच कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी राज्याला स्वतंत्र ॲप विकसित करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरे ...

ऑक्सिजनवरील जीएसटी केंद्राने हटवावा, जयंत पाटील यांची मागणी - Marathi News | Jayant Patil demand that GST on oxygen should be abolished by the Center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑक्सिजनवरील जीएसटी केंद्राने हटवावा, जयंत पाटील यांची मागणी

त्याच पत्राचा आधार घेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोरोनाच्या संकटात भारतात औषध आणि आरोग्याशी संबंधित उपकरणांची कमतरता भासत आहे. तसेच सामान्य नागरिकांना ऑक्सिजनवरचा खर्च परवडणारा नाही. ...

धक्कादायक; बीड जिल्ह्यात लपवले १०५ कोरोना बळी - Marathi News | Shocking; 105 corona victims hid in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक; बीड जिल्ह्यात लपवले १०५ कोरोना बळी

कोरोनामुळे मृत्यूंची वाढली आहे. या सर्व मृत्यूंची नोंद तत्काळ आयसीएमआरच्या पोर्टलवर होणे अपेक्षित असते.  पण ती होत नसल्याचे दिसते.  खोलवर जाऊन माहिती घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. ...

जम्बो कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेची तयारी - Marathi News | CoronaVirus Separate rooms for children in jumbo covid centers, municipal corporation preparations against the backdrop of the third wave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जम्बो कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेची तयारी

लहान मुलांच्या विलगीकरणासाठी मसुदा तयार करण्यात येत आहे. बाधित मुलांसाठी स्वतंत्र नियमावली अस्तित्वात नाही. त्यामुळे संसर्ग झालेल्या मुलांना जम्बो केंद्रात वेगळे ठेवण्यात येत आहे. मात्र आता नवी नियमावली बनविण्यात येत आहे. ...

२४ राज्यांत संसर्गवाढ १५ टक्क्यांहून अधिक; सातारा, सोलापूरसहित ३० जिल्ह्यांत नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ - Marathi News | Infection rate rises to more than 15 per cent in 24 states; Large increase in new patients in 30 districts including Satara and Solapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४ राज्यांत संसर्गवाढ १५ टक्क्यांहून अधिक; सातारा, सोलापूरसहित ३० जिल्ह्यांत नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

त्या म्हणाल्या की, देशातील ३० जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांच्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. त्यातल्या २० जिल्ह्यांत हे प्रमाण आणखी वाढलेले असून, ते जिल्हे दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतील आहेत.  ...

Coronavirus : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची १९६६ ने वाढ; ६८ जणांचा मृत्यू   - Marathi News | Coronavirus: Coronavirus in Thane district increased by 1966; 68 killed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची १९६६ ने वाढ; ६८ जणांचा मृत्यू  

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या एक हजार ९६६ रुग्णांची शनिवारी वाढ झाली आहे. आज मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मृतांची संख्या वाढली आहे.  गेल्या २४ तासात ६८ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेत भर पडली. ...