लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचा 'मदतीचा एक घास' - Marathi News | Maharashtra Pradesh Mahila Congress's 'grass of help' food distribution project | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचा 'मदतीचा एक घास'

Yawatmal news महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसने 'मदतीचा एक घास' हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून गरिबांना अन्न पुरवले जाणार आहे.  ...

राज्यातील सर्व पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Declare all journalists in the state as frontline workers, Devendra Fadnavis's letter to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सर्व पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra Fadnavis : कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. असे असताना या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार पातळीवर मौन का, हे अनाकलनीय आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  ...

Corona Vaccine: लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा रोकडा सवाल - Marathi News | ncp rohit pawar asked modi govt about corona vaccination drive provision in budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा रोकडा सवाल

Corona Vaccine: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला असून, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

"पवार साहेब, दारूवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच, पण...", अनिल बोंडेची पत्राद्वारे शरद पवारांना विनंती - Marathi News | "Pawar Saheb, alcoholics will bless you, but ...", Anil Bonde's request to Sharad Pawar in a letter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पवार साहेब, दारूवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच, पण...", अनिल बोंडेची पत्राद्वारे शरद पवारांना विनंती

Anil Bonde : अनिल बोंडे यांनी शरद पवारांना लिहिले हे पत्र सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहे. ...

'टाळूवरचं लोणी' खाण्याचाच प्रकार; मृताचा चेहरा दाखवण्यासाठी मागितले जातात ५०० रुपये - Marathi News | Coronavirus: Demand for five hundred rupees to show the face of the deceased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'टाळूवरचं लोणी' खाण्याचाच प्रकार; मृताचा चेहरा दाखवण्यासाठी मागितले जातात ५०० रुपये

Coronavirus in Satara: जम्बोमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर तीन ते चार दिवस प्रकृती चांगली राहते. त्यामुळे नातेवाईकही निश्चिंत होतात. पण, एके दिवशी रुग्ण अत्यवस्थ असल्याचा आणि त्यानंतर दगावल्याचा फोन येतो आणि नातेवाईकांची हतबलता सुरु होते. ...

मस्तच! दीड वर्षांत एकही कोरोना रुग्ण नाही; ७ हजार झाडं लावणाऱ्या चिंचणीनं 'करून दाखवलं' - Marathi News | Chinchani, who planted 7,000 trees, stopped Corona at the village gate | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मस्तच! दीड वर्षांत एकही कोरोना रुग्ण नाही; ७ हजार झाडं लावणाऱ्या चिंचणीनं 'करून दाखवलं'

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे एक हजारच्या आसपास लोकसंख्येच गाव. पुनर्वसित असलेले हे गाव एकीच्या बळावर पर्यावरण संतुलन राहणारे गाव ... ...

कोरोनामुळे बुलडाणा जिल्ह्यात चौघांचा मृत्यू, ६५४ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona kills four in Buldana district, 654 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनामुळे बुलडाणा जिल्ह्यात चौघांचा मृत्यू, ६५४ पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला असून ६५४ जण तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले. ...

ना लसीकरण, ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग; तिसरी लाट कशी रोखणार? - Marathi News | No vaccination, no contact tracing; How to stop the third wave? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ना लसीकरण, ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग; तिसरी लाट कशी रोखणार?

Washim News : ग्रामीण भागात संभाव्य तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. ...