संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर जाण्यास असमर्थ असताना केंद्र सरकार हा उपक्रम सक्रियपणे का राबवीत नाही, असा सवाल मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला केला. ...
Corona vaccination update in Maharashtra : कोरोनाविरोधातील लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे तूर्तास लसीकरण केले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. ...
Lockdown in Maharashtra: लॉकडाऊननंतर घटत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेमध्ये राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत चर्चा झाली. ...
Coronavirus Viral Massage Fact Check: कोरोना काळात अनेक चुकीच्या गोष्टी सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत असतात. यात बऱ्याचदा लोकांमध्ये भीती निर्माण करणारेही मेसेज असतात. ...
शाळेत बनवण्यात आलेल्या कोविड सेंटरला प्रकाश देसारडा, डॉ. भगवान सानप, डॉ. गणेश देशपांडे आणि अभिजीत डुंगरवाल यांनी नो प्रोफिट-नो लॉस या संकल्पनेवर उभारलं आहे. ...