संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र काही नागरिक अजूनही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. ...
Coronavirus in Bhandara एप्रिलच्या १२ तारखेला भंडारा जिल्ह्यात १५९६ उच्चांकी पाॅझिटिव्ह रुग्ण आले होते, तर शनिवारी जिल्ह्यात १७१ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसत आहे. ...
CoronaVirus : उद्या रविवार १६ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मीडियावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. ...
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अच्छाड येथे तपासणी नाका उभारण्यात आला असून या ठिकाणी सर्व प्रवाशांचे आरटीपीसीआर प्रमाणपत्र तपासली जात आहेत . ...