लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कर्मचाऱ्यांच्या LIC चा हप्ता ST ने भरलाच नाही; मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळणार कशी? - Marathi News | ST does not pay the employee LIC installment; How will the families of the deceased get help? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्मचाऱ्यांच्या LIC चा हप्ता ST ने भरलाच नाही; मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळणार कशी?

एलआयसीचे कापून घेतलेले हप्ते भरले गेले नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. संघटनांचा सरकारला सवाल  ...

"जळणाऱ्या चिता लपविण्यासाठी स्मशानाला पत्रे ठोकण्याचे काम महाराष्ट्राने केले नाही" - Marathi News | Minister Ashok Chavan Criticized BJP Devenedra Fadnavis & Central Government over Corona Situation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जळणाऱ्या चिता लपविण्यासाठी स्मशानाला पत्रे ठोकण्याचे काम महाराष्ट्राने केले नाही"

मंत्री अशोक चव्हाण यांची भाजपवर कठोर टीका ...

Coronavirus: RTPCR तपासणीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रांगा; तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी - Marathi News | Coronavirus: Queues on Mumbai-Ahmedabad highway for RTPCR inspection; Crowd of vehicles at the checkpoint | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus: RTPCR तपासणीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रांगा; तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अच्छाड येथे सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. ज्यांच्याकडे आरटीपीसीआर अहवाल नाहीत, त्यांना पुन्हा माघारी पाठविण्यात येत आहे. ...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 960 patients die so far in the state, while 34 thousand new coronaviruses today | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित

Coronavirus In Maharashtra: कोरोना मृत्यूंचा वाढता आकडा ही चिंतेची बाब बनली असून आज एकाच दिवशी 960 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. ...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४९० रुग्ण सापडले; ५७ जणांचा मृत्यू - Marathi News | 1490 corona patients found in Thane district 57 died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४९० रुग्ण सापडले; ५७ जणांचा मृत्यू

ठाण्यात कोरोनाचे एकहजार ४९० रुग्ण शनिवारी आढळले असून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९९ हजार ४५१ बाधितांची नोंदले गेले असून मृतांची संख्या आठ हजार ४२७ झाली आहे.   ...

अन् संतप्त शेतकऱ्याने ऐन अक्षय्य तृतीयेलाच टोमॅटोच्या शेतीत चालविला ट्रॅक्टर! - Marathi News | Angry farmer drives tractor in tomato field | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन् संतप्त शेतकऱ्याने ऐन अक्षय्य तृतीयेलाच टोमॅटोच्या शेतीत चालविला ट्रॅक्टर!

कोरोनाचा वाढता प्रभाव थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनने बाजारपेठा बंद पडल्या आहेत. त्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, बाजारात कवडीमोल किमतीत विकण्याची वेळ आली. ...

Coronavirus:"कोरोनाचा हाहा:कार असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काही सांगण्याचं धाडस नाना पटोले करणार का?’’ - Marathi News | Coronavirus: BJP Spokeperson Keshav Upadhye Says "Will Nana Patole dare to say anything to the Chief Minister of Maharashtra?" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus:"कोरोनाचा हाहा:कार असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काही सांगण्याचं धाडस नाना पटोले करणार का?’’

Maharashtra Politics News: - कोरोनाच्या फैलावावरून सध्या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. ...

मुंबईत कोविड मृतांचा आकडा ६० ते ६९ वयोगटात अधिक - Marathi News | corona death toll is higher in the age group of 60 to 69 in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कोविड मृतांचा आकडा ६० ते ६९ वयोगटात अधिक

मुंबई - कोविड १९ मुळे आतापर्यंत १४ हजार दोनशे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण ३० ते ५० या वयोगटात अधिक असल्याने गेल्या वर्षभरात दिसून आले आहे. ...