नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
बुधवार २५ मार्च रोजी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांनी शोध मोहीम राबवून पुणे, मुंबई, यवतमाळ, नागपूर आदी कोरोना बाधित जिल्ह्यातून आणि कोरोना बाधित राज्यातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या २ हजार ३२७ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यात कोरोनाची कुु ...
CoronaVirus : प्रवाशांच्या संपर्कात येत असलेल्या एसटी कर्मचाºयांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांना दररोज मास्क पुरविण्यात यावे, अशा सूचना परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिल्या होत्या. ...
CoronaVirus in Mumbai : जे. जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालयात ३०० खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ६० खाटांचा आयसीयूू विभाग असेल त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात २५० खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ५० खाटांच्या आयसीयू विभागाची व्यवस्था करण्यात येत आ ...
Coronavirus : राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असून १९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आल्याचे सांगत राज्यात सध्या १३५ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना दिली. ...
CoronaVirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाउन सुरू असून यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. याचाच फटका वावरे कुटुंबीयांना शुक्रवारी बसला. ...
coronaVirus : इंडिगोची २६ विमाने, स्पाईसजेटची १४ विमाने, गो एअरची ७ विमाने, एअर इंडिया एक्स्प्रेसची २ विमाने, विस्ताराची ६ विमाने व एअर एशियाचे १ विमान मुंबई विमानतळावर पार्क करण्यात आली आहेत. ...
CoronaVirus : दिव्यांगांना हे आरोग्यविषयक साहित्य त्या त्या जिल्ह्याच्या स्थानिक दिव्यांग कल्याण निधीतून पुरविण्यात येणार आहेत. राज्य दिव्यांग कल्याण मंडळाच्या आयुक्तांनी याबाबतचे निर्देश सर्व विभागीय आयक्तांमार्फत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पा ...