लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
स्मशानातील कर्तव्य पूर्ण केल्यानंतर अंत्यकर्म, श्राद्धविधी लांबणीवर टाकण्यास मुभा - Marathi News | Funeral, postponement of the ritual | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्मशानातील कर्तव्य पूर्ण केल्यानंतर अंत्यकर्म, श्राद्धविधी लांबणीवर टाकण्यास मुभा

पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती; धर्मशास्त्र संमत, कोरोना लॉकडाउंनमुळे केले मार्गदर्शन ...

हैदराबादहून राजस्थानकडे ट्रकमधून जाणाऱ्या ७१ मजुरांना पकडले - Marathi News | 71 laborers traveling from Hyderabad to Rajasthan were caught | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हैदराबादहून राजस्थानकडे ट्रकमधून जाणाऱ्या ७१ मजुरांना पकडले

मजुरांचा ट्रक पातुर तालुक्यातील चान्नी पोलिसांनी उमरा येथे शुक्रवारी रात्री उशीरा पकडला. ...

नातवाला वाचविण्यासाठी पोलिसांचा मार सहन करणाºया आजोबांना ‘खाकी’नेच मिळवून दिले रक्त... - Marathi News | The khaki who got the police beat him to save his grandson ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नातवाला वाचविण्यासाठी पोलिसांचा मार सहन करणाºया आजोबांना ‘खाकी’नेच मिळवून दिले रक्त...

माणुसकीचे अनोखे दर्शन; छडीमार टाळण्यासाठी त्यांनी घेतला ट्रकचा आधार ...

coronavirus; जीवनाश्यक वस्तू पुरवठ्यांसाठी धान्य पोहोचविण्यासाठी रेल्वेची रात्रंदिवस सेवा - Marathi News | Overnight service of the train to deliver grain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :coronavirus; जीवनाश्यक वस्तू पुरवठ्यांसाठी धान्य पोहोचविण्यासाठी रेल्वेची रात्रंदिवस सेवा

रेल्वेच्या अधिकाºयांची माणुसकी; मालवाहतूक गाड्यांसाठी स्टेशन मास्तर, पॉइंट्स मॅन अन् माथाडी कामगार अहोरात्र कर्तव्यावर ...

CoronaVirus in Buldhana : बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींच्या तपासणीसाठी ‘अल्टिमेटम’! - Marathi News | CoronaVirus in Buldhana : 'Ultimatum' to check outsiders! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींच्या तपासणीसाठी ‘अल्टिमेटम’!

खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींच्या तपासणीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ...

बुलडाणा: बाहेरून आलेल्या २० हजार नागरिकांची तपासणी - Marathi News | Buldana: An investigation of 20 Thousand citizens from outside | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: बाहेरून आलेल्या २० हजार नागरिकांची तपासणी

जिल्ह्यात जवळपास २७ हजार ४४३ व्यक्ती दाखल झाल्या असून त्यापैकी २० हजार नागरिकांची आतापर्यंत आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. ...

खासगी दवाखाने सुरु ठेवण्याचा डॉक्टर संघटनेचा निर्णय - Marathi News | Doctors Association's decision to continue private clinics | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगी दवाखाने सुरु ठेवण्याचा डॉक्टर संघटनेचा निर्णय

सर्व डॉक्टरांचे दवाखाने २७ मार्चपासून सुरु ठेवण्याचा निर्णय तिन्ही संघटनानी शुक्रवारी घेतला. ...

वाशिम : जिल्ह्यात परतले २७ हजार नागरिक ! - Marathi News | Washim: 27 Thousand citizens returned to the district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : जिल्ह्यात परतले २७ हजार नागरिक !

ग्रामीण भागातील २३ हजार २०९, तर शहरी भागांतील ४ हजार नागरिकांचा समावेश आहे. ...