लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
हसायलाच पाहिजे मंडळी; घरात बसलेल्या प्रत्येकाला रिफ्रेश करतील ‘हे’ सात जोक - Marathi News | CoronaVirus Lockdown: interesting marathi jokes on compulsory home stay | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :हसायलाच पाहिजे मंडळी; घरात बसलेल्या प्रत्येकाला रिफ्रेश करतील ‘हे’ सात जोक

कोरोनाबद्दल प्रत्येकाने गंभीर असणं गरजेचं आहेच, पण हास्याचा डोसही तितकाच आवश्यक आहे. ...

coronavirus : us : 'त्यांचा गावी परतण्याचा आनंद ठरला औट घटकेचा! पोलिस अधीक्षकांनी दिले परत जाण्याचे आदेश - Marathi News | coronavirus: Return order issued by the Superintendent of Police to who came from goa | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :coronavirus : us : 'त्यांचा गावी परतण्याचा आनंद ठरला औट घटकेचा! पोलिस अधीक्षकांनी दिले परत जाण्याचे आदेश

कोणत्याही परिस्थितीत आंतरराज्य प्रवेश दिला जाणार नाही. आपण आला तसे परत जा... ...

पुण्यातल्या ८५० गोठ्यांमधील साडेपाच हजार जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी  - Marathi News | Question about the food of five thousand animals in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या ८५० गोठ्यांमधील साडेपाच हजार जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी 

कोरोनाची दहशतीमुळे शहरातील गोठ्यांमधील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ...

अकोला: शहरात जंतुनाशक फवारणीला वेग! - Marathi News | Akola: Speed up spraying disinfectants in the city! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: शहरात जंतुनाशक फवारणीला वेग!

नगरसेवकही प्रभागात ठिकठिकाणी फवारणी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ...

CoronaVirus : कोल्हापुरातील थ्री स्टार हॉटेल कोरोनाबाधित रुग्णांसाठी खुलं; सिद्धार्थ शिंदेंचं असंही समाजकार्य - Marathi News | CoronaVirus : Three Star Hotel in Kolhapur opens for corona patients vrd | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus : कोल्हापुरातील थ्री स्टार हॉटेल कोरोनाबाधित रुग्णांसाठी खुलं; सिद्धार्थ शिंदेंचं असंही समाजकार्य

होम क्वारंटाईनची सुविधा नसणाऱ्या रुग्णांसाठी स्वतःचं थ्री स्टार कॅटेगिरीमधील हॉटेल खुलं केलं आहे. शहरातील ताराबाई पार्क परिसरात हे हॉटेल कीज सिलेक्ट कृष्णा इन आहे. ...

Corona Virus in Wardha; सुरक्षित अंतर राखण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या भाजीबाजाराची जागा बदलली - Marathi News | In order to maintain a safe distance, the vegetable market of Hinganghat in Wardha district was changed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Corona Virus in Wardha; सुरक्षित अंतर राखण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या भाजीबाजाराची जागा बदलली

भाजीपाला खरेदी करताना नागरिकांचा एकमेकांशी कमीतकमी संपर्क व्हावा याउद्देशाने हिंगणघाटच्या नगर पालिका प्रशासनाने येथील भाजीबाजाराची जागा बदलून टाकली आहे. ...

Coronavirus : कोरोनामुळे भाजीपाल्याचे दरही वाढले, डाळींनी ओलांडली शंभरी - Marathi News | Coronavirus Vegetables price rise as ‘essential supply’ hit in Mumbai SSS | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus : कोरोनामुळे भाजीपाल्याचे दरही वाढले, डाळींनी ओलांडली शंभरी

Coronavirus : भाजीपाल्याच्या दरामध्ये 40 टक्के वाढ झाली आहे.  ग्राहकांची संख्या वाढली की काही किरकोळ विक्रेते चढ्या दराने कृषी मालाची विक्री करत आहेत. ...

पोलीसदादा.. आज तुम्ही आमच्यासाठी रस्त्यावर, मग आम्हीही डबा पुरवू तुमच्यासाठी ड्यूटीवर ! - Marathi News | Police Dada .. You are on the road for us today, then we will also provide a box for you on duty! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीसदादा.. आज तुम्ही आमच्यासाठी रस्त्यावर, मग आम्हीही डबा पुरवू तुमच्यासाठी ड्यूटीवर !

बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम; दररोज दोनवेळचे जेवण; सामाजिक क्षेत्रातील मंडळीही सरसावली ...