संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus in Thane : महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त विजय सिंघल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे चॅप्टरच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या माध्यमातून सोशल डिस्टन्सचा महत्वाचा उद्देशही साध्य होणार आहे. ...
भाऊ कोरोनाबाधित असल्याची माहिती दडवून ठेवून एका पॅरालिसिसच्या रुग्णाने मेडिकलमधील एका सामान्य वॉर्डात दोन दिवस उपचार घेतले. या रुग्णाच्या संपर्कात मेडिकलचे नऊवर डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचारी व सामान्य रुग्णही आल्याचे बोलले जात आहे. ...
व्यसनाधीन व्यक्तिंसाठी हा काळ अतिशय कठीण झाला आहे. एकतर घरी राहून कंटाळवाणे होत असताना मादक पदार्थांची उपलब्धता कमी झाल्याने त्यांना अस्वस्थ होत आहे. पण ही अस्वस्थता चांगल्या परिणामांकडे जाऊ शकते, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आभा बंग यांनी व्यक्त केले ...