लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या १२ वर; एका दिवसात पुन्हा दोन रुग्णांची वाढ - Marathi News | Corona patients in Thane at 12; Increase of two patients again in one day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या १२ वर; एका दिवसात पुन्हा दोन रुग्णांची वाढ

ठाण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ...

दवाखाने बंद ठेवण्यावरून सरकार आयएमए आमने-सामने; डॉक्टरांवरील कारवाई रोखा, बंद दवाखाने दाखवा - Marathi News | Government IMAs face to face with closure of hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दवाखाने बंद ठेवण्यावरून सरकार आयएमए आमने-सामने; डॉक्टरांवरील कारवाई रोखा, बंद दवाखाने दाखवा

६५ वर्षांवरील डॉक्टरांना कायद्यातून वगळण्याची मागणी ...

लॉकडाऊनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा पुरवा; ऊजार्मंत्र्यांचे महावितरणला निर्देश - Marathi News | Provide facilities to officers, employees in lockdown; Directives to the General Assembly of Power Ministries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा पुरवा; ऊजार्मंत्र्यांचे महावितरणला निर्देश

लॉकडाऊन कालावधीसाठी तातडीने अधिकारी-कर्मचाºयांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या. ...

Coronavirus: राज्यात आणखी दोघांचा मृत्यू; नवीन १७ रुग्ण - Marathi News | Coronavirus: Two more deaths in the maharashtra; 17 new patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: राज्यात आणखी दोघांचा मृत्यू; नवीन १७ रुग्ण

राज्यात एकूण ३२८ जण विविध रुग्णालयांत भरती झाले आहेत. ...

वरळी कोळीवाड्यात प्रवेशबंदी; समूह संसर्गाच्या भीतीने धास्तावले होते प्रशासन - Marathi News | Ban on entry into Worli Koliwada; The group was terrified of the infection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी कोळीवाड्यात प्रवेशबंदी; समूह संसर्गाच्या भीतीने धास्तावले होते प्रशासन

एकाच वेळी आठ संशयित सापडण्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. ...

‘उलट स्थलांतरा’च्या प्रश्नावर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उत्तर; तातडीने उपाययोजनांची गरज - Marathi News | Answer through the Gram Panchayats on the question of 'reverse migration'; The need for urgent measures | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘उलट स्थलांतरा’च्या प्रश्नावर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उत्तर; तातडीने उपाययोजनांची गरज

नगर नियोजनतज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांची शासनाकडून अपेक्षा ...

‘कोरोना’नंतरचा काळ आर्थिक संकटाचा; काटकसरीने वागा, बचत करा- शरद पवार - Marathi News | financial crisis after Corona period; Do your best and saving money - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोरोना’नंतरचा काळ आर्थिक संकटाचा; काटकसरीने वागा, बचत करा- शरद पवार

राज्य सरकार चांगले काम करत असताना त्यांनी सांगितलेल्या सूचना ऐकल्या पाहिजेत, त्या ऐकल्या नाहीत तर लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो. ...

जैन समाजाचे दीडशे कोटींहून अधिक योगदान; अन्नधान्य, फूड पॅकेट्स उपलब्ध - Marathi News | Jain community contributes more than 1.5 crore; Food packages, food packets available | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जैन समाजाचे दीडशे कोटींहून अधिक योगदान; अन्नधान्य, फूड पॅकेट्स उपलब्ध

मंदिर ट्रस्ट, व्यावसायिक प्रतिष्ठान, समाजातील दानशूर व्यक्तींनी अकरा हजार रुपयांपासून एक कोटी रुपयेपर्यंतचे योगदान दिले असून, ३० मार्चपर्यंत हे योगदान दीडशे कोटींच्या पुढे गेले आहे. ...