लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona Virus in Nagpur; उपराजधानीत अनेक बेघर व मनोरुग्ण प्रतिक्षेत; निवारे पडताहेत अपुरे - Marathi News | Many homeless and ill await in sub-continent; Insufficient shelters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; उपराजधानीत अनेक बेघर व मनोरुग्ण प्रतिक्षेत; निवारे पडताहेत अपुरे

नागपूर महानगरपालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने बेघरांसाठी आणि भिकारी व मनोरुग्णांसाठी तात्पुरते निवारे उभारले असले तरी अनेक बेघर आणि मनोरुग्ण आजही रस्त्यावरच असल्याचे चित्र शहरात आहे. ...

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांनो; एनआरसी-सीएएचा सर्व्हे करताय... परत जा! - Marathi News | Pune municipal staff; Surveying the NRC-CAA ... Go back! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका कर्मचाऱ्यांनो; एनआरसी-सीएएचा सर्व्हे करताय... परत जा!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाला आक्षेप ...

corona virus : मधुमेह, उच्च रक्तदाब करतोय घात; ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी काळजी - Marathi News | corona virus : High risk of death coron to diabetes, hypertension, heart disease and other illnesses patient | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :corona virus : मधुमेह, उच्च रक्तदाब करतोय घात; ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी काळजी

चाळिशीच्या आतला एकही बळी नाही  ...

Coronavirus:...यावर भाजपाला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय?; शिवसेनेने घेतला समाचार - Marathi News | Coronavirus: Shiv Sena Slams BJP Spokesperson Avdhut Wagh on his statement on Jayant Patil pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...यावर भाजपाला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय?; शिवसेनेने घेतला समाचार

जयंत पाटील हे फक्त राज्याचे मंत्री नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांचे मत मांडले ...

 coronavaris : १ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच - Marathi News | coronavaris: 2 loaves of 2 photos to publicity, so-called social workers vijender singh punch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : coronavaris : १ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच

coronavaris : १ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच  ...

corona virus : कोरोनाच्या भीतीने एकविरा देवीची चैत्र यात्रा रद्द ; परंपरेनुसार धार्मिक विधी होणार - Marathi News | corona virus : Ekvira devi chaitra festival is cancelled due to corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :corona virus : कोरोनाच्या भीतीने एकविरा देवीची चैत्र यात्रा रद्द ; परंपरेनुसार धार्मिक विधी होणार

महाराष्ट्रातील कोळी, आग्री, सीकेपी, सोनार समाज मोठ्या श्रध्देने गडावर विविध गावांमधून पालख्या घेऊन गडावर येतात. ...

Corona Virus in Nagpur; सावधान...भटकी कुत्री होत आहेत आक्रमक - Marathi News | Careful ... wandering dogs are becoming aggressive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; सावधान...भटकी कुत्री होत आहेत आक्रमक

‘कोरोना‘च्या नियंत्रणासाठी नागपुरदेखील ‘लॉकडाऊन’ झाले आहे. मनुष्यांसमवेत जनावरांनादेखील याचा फटका बसतो आहे. शहरातील भटके कुत्रे आक्रमक होत असून रात्री घोळक्याने फिरत असताना अचानक एखादी गाडी समोर आली तर धावून जाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ...

Coronavirus: भाजपा प्रवक्त्याची जीभ घसरली; विनाकारण नरेंद्र मोदींवर टीका कराल तर... - Marathi News | Coronavirus: BJP Spokesperson Avdhut Wagh Criticized Minister Jayant Patil on twitter pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: भाजपा प्रवक्त्याची जीभ घसरली; विनाकारण नरेंद्र मोदींवर टीका कराल तर...

अवधूत वाघ हे एवढे असंवेदनशील असतील असे मला कधीच वाटले नव्हते, कोरोनाशी लढण्यासाठी यावेळेस सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. ...