लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रोबोट धावून येणार, रोबोट संसर्गापासून वाचवणार - Marathi News | Coronavirus : robots helping to fight corona virus by delivering food and medicines to the covid 19 myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रोबोट धावून येणार, रोबोट संसर्गापासून वाचवणार

कोरोनाग्रस्तांचे उपचार करणारे डॉक्टर आणि इतर वैद्यकिय स्टाफ यांचा जीव धोक्यात असण्याची शक्यता आहे. ...

CoronaVirus in Buldhana :  समूह संक्रमण सुरू झाल्याची भीती! - Marathi News | CoronaVirus in Buldhana: fear of community spread in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana :  समूह संक्रमण सुरू झाल्याची भीती!

जिल्ह्यात ८१४ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून तेथे चार हजार ७७ नागरिकांना क्वारंटीन केल्या जाऊ शकते. ...

CoronaVirus in Washim : संरक्षक कीटचा तुटवडा - Marathi News | CoronaVirus in Washim: Protective kit shortage | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : संरक्षक कीटचा तुटवडा

संरक्षक कीटचा तुटवडा असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...

Sting Operation : विभागीय आयुक्तांचा आदेश झुगारुन रुग्णालये लॉकडाउन - Marathi News | Sting Operation: Hospitals lockdown by ordering departmental commissioners | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Sting Operation : विभागीय आयुक्तांचा आदेश झुगारुन रुग्णालये लॉकडाउन

हॉस्पिटलच्या बाहेरच बंदची सूचना लावून डॉक्टर बाहेरगावी असल्याचे फलकातूनच रुग्णांना डॉक्टरांनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे. ...

Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेला कोणत्याही धर्माचा असो त्याचा मृतदेह दहन करावा; आयुक्तांचा आदेश मागे - Marathi News | Coronavirus: The body of any religion that has died due to coronas should be burned; Commissioner's order withdraw pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेला कोणत्याही धर्माचा असो त्याचा मृतदेह दहन करावा; आयुक्तांचा आदेश मागे

सोमवारी संध्याकाळी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी कोरोना संक्रमित व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचा मृतदेह जाळण्यात यावा असा आदेश काढला. ...

कोरोना विरोधातल्या लढ्यासाठी पुणे जिल्हयातील प्राथमिक शिक्षक देणार एक दिवसाचे वेतन - Marathi News | Primary teachers in Pune district is pay one day salary Fight against Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना विरोधातल्या लढ्यासाठी पुणे जिल्हयातील प्राथमिक शिक्षक देणार एक दिवसाचे वेतन

पुणे जिल्ह्यामध्ये एकूण १३००० प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांचे एक दिवसाचे वेतन २ कोटी ६० लाख इतके होते. ...

Corona Virus in Nagpur; ‘लॉकडाऊन’संदर्भात नागपुरात ‘अभाविप’तर्फे जनजागृती - Marathi News | Awareness about 'Lockdown' by 'Abvp' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; ‘लॉकडाऊन’संदर्भात नागपुरात ‘अभाविप’तर्फे जनजागृती

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे ‘सेव्ह लाईफ चेन’ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत प्रत्येक कार्यकर्ता दररोज पाच नागरिकांना फोन करून घराबाहेर न पडण्याची विनंती करत आहे. संपूर्ण विदर्भात ही मोहीम राबविण्यात येत आहे. ...

CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचे नमुने पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Two more samples positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचे नमुने पॉझिटिव्ह

यामध्ये ६५ वर्षीय वृद्ध आणि १२ वर्षीय मुलीचा समावेश आहे. ...