लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : जामखेडला कोरोनाग्रस्त आढळताच बीड ‘अलर्ट’ - Marathi News | CoronaVirus: Beed 'alert' when Jamkhed person finds corona positive | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : जामखेडला कोरोनाग्रस्त आढळताच बीड ‘अलर्ट’

पाटोदा तालुक्यातील सौताडा चेकपोस्टवर अडविलेल्या मजूरांची केली तपासणी ...

खामगाव :  स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेले परराज्यातील नऊ जण ‘क्वारंटीन’ - Marathi News | Khamgaon: Persons Trying to Migrate Quarantine | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव :  स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेले परराज्यातील नऊ जण ‘क्वारंटीन’

तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे स्थलांतर करणाऱ्या ९ जणांना येथील बाळापूर नाक्याजवळून पोलिसांनी ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात आणले. ...

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेची नाट्यस्पर्धा ‘ऑनलाईन’ - Marathi News | Drama Competition on 'Online' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेची नाट्यस्पर्धा ‘ऑनलाईन’

रंगकर्मींमधील ऊर्जा कायम राहावी या हेतूने अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेने ‘ऑनलाईन’ नाट्यस्पर्धेची घोषणा केली आहे. ...

corona virus : पुणे जिल्हयात सहा कुटुंबातील २३ रुग्ण कोरोनाबाधित  - Marathi News | corona virus : 23 patients from six families in Pune district are corona infected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : पुणे जिल्हयात सहा कुटुंबातील २३ रुग्ण कोरोनाबाधित 

सध्याची रुग्णांची स्थिती पाहता बाधित व्यक्तीने आपल्या कुटुंबालाच अधिक संक्रमित केल्याचे दिसते... ...

सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीने भूमिका बदलावी - Marathi News | The bureaucracy must change its role | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीने भूमिका बदलावी

उद्याची स्थिती भयावह दिसायला लागल्याने कामगारांचे जत्थे आज संचारबंदी मोडून गावाकडे निघाले आहेत. सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीची भूमिका वेगळी असून ती बदलावी, अशी अपेक्षा डॉ. हरीश धुरट यांनी व्यक्त केली. ...

बुलडाणा पालिकेकडून फिनाईलची फवारणी? - Marathi News | Spraying of phenyl from Buldana municipality? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा पालिकेकडून फिनाईलची फवारणी?

बुलडाणा पालिकेकडून सोडीयम हायफोक्लोराईड फवारणीसोबतच फिनाईलचीही फवारणी करण्यात येत असल्याची बाब उघड झाली आहे. ...

CoronaVirus in Buldhana : हाय रिस्क झोन मधील १६ हजार नागरिकांची तपासणी - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Investigation of 16,000 citizens in high risk zone | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : हाय रिस्क झोन मधील १६ हजार नागरिकांची तपासणी

हायरिस्क झोनमध्ये येणाऱ्या १६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार ...

खासदार आमदारांचा ५० टक्के निधी शासनस्तरावरूनच कपात करावा - Marathi News | 50% of MP MLAs should be deducted from government level | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खासदार आमदारांचा ५० टक्के निधी शासनस्तरावरूनच कपात करावा

खासदार व आमदारांना दिल्या जाणाऱ्या विकासनिधीतून पन्नास टक्के निधी शासनाने कोरोनाच्या संकटासाठी थेट कपात करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी केली आहे. ...