लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
corona virus : होम क्वारंटाईनचा शिक्का असताना उमरगाहून मुंबईकडे निघालेले १६ जण ताब्यात - Marathi News | corona virus : Home quarantine people who travelling umarga to mumbai arrested by vadgav maval police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : होम क्वारंटाईनचा शिक्का असताना उमरगाहून मुंबईकडे निघालेले १६ जण ताब्यात

कर्नाटक सीमेवर असलेल्या मुरूमगाव येथून सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास या सोळा जणांनी नाकाबंदी असताना कसा केला? ...

 जंतुनाशकांच्या फवारणीसाठी ‘सोडियम हायपोक्लोराइड’चा मनमानी वापर - Marathi News | Arbitrary use of 'sodium hypochloride' for spraying disinfectants | Latest akola News at Lokmat.com

अकोला : जंतुनाशकांच्या फवारणीसाठी ‘सोडियम हायपोक्लोराइड’चा मनमानी वापर

शहरातील विविध प्रभागात ‘सोडियम हायपोक्लोराइड’ तसेच ग्रामीण भागात ‘पायरेट्रम’ या रसायनाचा वापर केला जात आहे. ...

‘लॉकडाऊन’मध्ये दहा राज्यांतील १००१ मजूर अडकले अकोल्यात! - Marathi News | lockdown : 1001 workers from 10 states stuck in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘लॉकडाऊन’मध्ये दहा राज्यांतील १००१ मजूर अडकले अकोल्यात!

अकोला शहरासह तालुक्यातील १९ ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

CoronaVirus : भूक मिटेना, भयही संपेना! - Marathi News | CoronaVirus: do not end of starve and panic | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus : भूक मिटेना, भयही संपेना!

CoronaVirus : सध्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर त्या निवडणुकीप्रमाणेच एकत्र पुढे आलेल्या दिसत आहेत. ...

coronavirus : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरपोच वस्तू द्या,मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | coronavirus: give home goods to senior citizens and handicapped, CM order to all collectors BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरपोच वस्तू द्या,मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

वयोवृद्ध, अपंग किंवा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

दिल्ली संमेलनात सहभागी झालेले महाराष्ट्रातील भाविक क्वारंटाइनमध्ये; संपर्कात आलेल्यांचाही युद्धपातळीवर शोध - Marathi News | Attending the Delhi Summit, a devout quarantine from Maharashtra; Search on the battlefield for those in contact | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्ली संमेलनात सहभागी झालेले महाराष्ट्रातील भाविक क्वारंटाइनमध्ये; संपर्कात आलेल्यांचाही युद्धपातळीवर शोध

महाराष्ट्रातूनही या संमेलनात काही भाविक सहभागी झाले होते. त्या सर्वांचा जिल्हा प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. ...

तीन महिन्यांचे एकदाच नव्हे, दरमहा मिळेल धान्य; छगन भुजबळ यांची माहिती - Marathi News | Not just once every three months, you will get grain every month; Information about Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महिन्यांचे एकदाच नव्हे, दरमहा मिळेल धान्य; छगन भुजबळ यांची माहिती

दर महिन्याला प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय ...

१५ दिवसांत बॅँकांमधून काढले ५३ हजार कोटी; रिझर्व्ह बँकेची माहिती - Marathi News | 3,000 crore withdrawn from banks in 5 days; Reserve Bank Information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ दिवसांत बॅँकांमधून काढले ५३ हजार कोटी; रिझर्व्ह बँकेची माहिती

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सज्जता ...