लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५० लाखांचा तातडीने निधी द्या; मनसे आमदार राजू पाटलांची मागणी - Marathi News | CoronaVirus: Provide immediate funding of Rs 50 lakh to prevent corona infection; Demand for MNS MLA Raju Patil vrd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५० लाखांचा तातडीने निधी द्या; मनसे आमदार राजू पाटलांची मागणी

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. ...

CoronaVirus : औंढ्यातही दिल्ली कनेक्शन; एकास क्वारंटाईन करून तपासणीसाठी स्वॅब घेतला - Marathi News | CoronaVirus: Delhi Connection of Aundha Nagnath; Quarantine one and get a swab for inspection | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : औंढ्यातही दिल्ली कनेक्शन; एकास क्वारंटाईन करून तपासणीसाठी स्वॅब घेतला

तपासणीसाठी नमुने पाठविले पुण्याला  ...

CoronaVirus : नेव्हल डॉकयार्डने विकसित केली ताप ओळखणारी आयआर गन    - Marathi News | Coronavirus : naval dockyard mumbai designs low cast temperature gun | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : नेव्हल डॉकयार्डने विकसित केली ताप ओळखणारी आयआर गन   

CoronaVirus : नेव्हल डॉकयार्डने या गनला विकसित केले असून इन्फ्रा रेड तत्वावर सेन्सरद्वारे ही गन काम करते. ...

corona virus : सावधान! कोरोनाच्या नावाखाली तुमची फसवणूक होत असेल तर... - Marathi News | corona virus : Careful! If you're cheating under the name of Corona ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : सावधान! कोरोनाच्या नावाखाली तुमची फसवणूक होत असेल तर...

नफ्याचा नव्हे माणुसकीचा विचार दुकानदाराने करावा  ...

CoronaVirus : चिंता वाढली! कल्याण-डाेंबिवलीत काेराेनाचे पाच नवे रुग्ण, संख्या पोहोचली १९ वर - Marathi News | Kalyan CoronaVirus: Five new Kareena patients found in Kalyan-Dambivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : चिंता वाढली! कल्याण-डाेंबिवलीत काेराेनाचे पाच नवे रुग्ण, संख्या पोहोचली १९ वर

CoronaVirus : नवीन रुग्‍णांपैकी कल्‍याण पूर्व येथील रूग्‍ण हा एका खाजगी रूग्‍णालयात उपचार घेत असून डोंबिवली येथील चारही रूग्‍ण कस्‍तुरबा रूग्‍णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत. ...

Corona virus : कोरोना विषाणूंपासून स्वत:च्या बचावासाठी नायडू रुग्णालयातील डॉक्टर 'अशी ' घेतात काळजी.. - Marathi News | Corona virus : Naidu doctors take care to protect themselves from corona viruses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोना विषाणूंपासून स्वत:च्या बचावासाठी नायडू रुग्णालयातील डॉक्टर 'अशी ' घेतात काळजी..

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांनाच या विषाणूने गाठल्याच्या घटना जगात अनेक ठिकाणी घडल्या आहेत... ...

जैविक आपत्ती निवारणाचे ‘नागपूर मॉडेल’ भविष्यासाठी पथदर्शी ! - Marathi News | 'Nagpur model' of biological disaster prevention guides the future! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैविक आपत्ती निवारणाचे ‘नागपूर मॉडेल’ भविष्यासाठी पथदर्शी !

आपत्ती निवारणाच्या संदर्भात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्तीसाठी या उपाययोजना ‘नागपूर मॉडेल’ म्हणून निश्चितच पथदर्शी ठरतील यात शंका नाही. ...

भिडे गुरुजींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्‍या हेमंत पाटील यांच्यावर संचारबंदी भंगाचा गुन्हा  - Marathi News | Filed a case against Hemant Patil who demands crime register against Bhide Guruji | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडे गुरुजींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्‍या हेमंत पाटील यांच्यावर संचारबंदी भंगाचा गुन्हा 

कोरोना विषाणूविषयी संभाजी भिडे गुरुजी यांची मुलाखत काही वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झाली होती. ...