लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
corona virus ; पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी ; ५० वर्षीय महिलेचा मृत्यू - Marathi News | Corona's second death in Pune; 50 year old lady dies in hopsital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus ; पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी ; ५० वर्षीय महिलेचा मृत्यू

कोरोना विषाणुची लागण झालेल्या एका पन्नास वर्षीय महिलेचा गुरूवारी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा दोनवर पोहचला आहे. ...

बॅण्ड, बाजा, वरात... सर्वच ठप्प! ;  वाद्यवृंदांवर बेरोजगारीचे सावट - Marathi News | Band, Baja, Varat ... all jammed! ; Unemployment slump on orchestras | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बॅण्ड, बाजा, वरात... सर्वच ठप्प! ;  वाद्यवृंदांवर बेरोजगारीचे सावट

विवाहादी समारंभात बाजा वाजल्याशिवाय मजा नाही. मात्र, विवाह आणि इतर सोहळेच स्थगित किंवा रद्द झाल्याने बाजाा वाजविणाऱ्या बॅण्डपथकांवर जगण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

CoronaVirus किंग खानची PM CARE फंडाला मदत आणि बरेच काही; शाहरुखने केली घोषणा - Marathi News | CoronaVirus Shahrukh Khan announces Donations to PM CARE Fund and more hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus किंग खानची PM CARE फंडाला मदत आणि बरेच काही; शाहरुखने केली घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कोरोनाविरोधातील लढाईला आम्ही छोटी मदत करत आहोत, अशी स्तुती शाहरूख खानने केली आहे. ...

CoronaVirus: "महाराष्ट्र सरकारकडून गोरगरिबांची उपेक्षा; उपासमारीतून होतेय चेष्टा" - Marathi News | CoronaVirus: Maharashtra Government ignores poor people by comments ulka mahajan vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: "महाराष्ट्र सरकारकडून गोरगरिबांची उपेक्षा; उपासमारीतून होतेय चेष्टा"

या निर्णयानुसार कार्डधारकांनी आधी त्यांना देय असणारे धान्य विकत घ्यायचे आहे, मगच त्यांना मोफत धान्य मिळू शकेल.  ...

महापालिका कर्मचाऱ्यांच्या नजरा : भाजी मंडई बंद झाल्याने गर्दीवर नियंत्रण - Marathi News |  Municipal staff watch: crowd control over vegetable market closure | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिका कर्मचाऱ्यांच्या नजरा : भाजी मंडई बंद झाल्याने गर्दीवर नियंत्रण

शहरातील प्रमुख रस्त्यावर जेथे भाजी विक्रेत्यांना पट्टे मरून देण्यात आले होते, त्याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी गुरुवारी सकाळी लवकर पोहोचले. त्यांनी त्याठिकाणी भाजी विक्री करण्यास मज्जाव केला. विक्रेत्यांना तेथून हटकले. शहराच्या विविध भागांत फिरून भाजी ...

Corona Virus in Chandrapur; संशयित कोरोना रुग्णाची माहिती दडवणाऱ्या चंद्रपुरातील डॉ. विनोद नगराळेविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Dr. in Chandrapur who suppresses information of suspected corona patient. Case filed against Vinod Nagar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Corona Virus in Chandrapur; संशयित कोरोना रुग्णाची माहिती दडवणाऱ्या चंद्रपुरातील डॉ. विनोद नगराळेविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोनाशी दोन हात सुरू असताना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यां संशयित रुग्णांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. मात्र, येथील डॉ. विनोद नगराळे यांनी प्रशासनाला कोणतीही सूचना न देता रुग्णावर उपचार केला आणि परस्पर सुटी दिली. ...

ठाणे जिल्हातील नाकाबंदीमध्ये तीन हजार ८५ वाहनांवर कारवाई: ११ लाख ४६ हजारांचा दंड वसूल - Marathi News | Curfew in Thane district, action on 3 thousand 85 vehicles: fine of Rs.11 Lack 46 thousand recovered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हातील नाकाबंदीमध्ये तीन हजार ८५ वाहनांवर कारवाई: ११ लाख ४६ हजारांचा दंड वसूल

देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर ठाणे जिल्हयाच्या सीमाही वाहतूकीसाठी बंद केल्या आहेत. तरीही मिळेल त्या वाहनातून धोकादायकरित्या प्रवास करणाऱ्या ४९० प्रवाशांवर तसेच तीन हजार ८५ वाहनांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारवाई केली आहे. ...

Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यात ६६ प्रवासी आणि ३२५ व्यक्तींचे अलगीकरण - Marathi News | Separation of 66 passengers and 325 persons in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यात ६६ प्रवासी आणि ३२५ व्यक्तींचे अलगीकरण

विदेशातून आलेले ६६ प्रवासी व त्यांच्या संपर्कात आलेल्या ३२५ व्यक्ती वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरणामध्ये आहे. ...