लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : जादा दराने वस्तू विकणाऱ्यांवर पाेलिसांची धडक कारवाई - Marathi News | coronavirus : police taking strict against shops who sell goods on rise rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : जादा दराने वस्तू विकणाऱ्यांवर पाेलिसांची धडक कारवाई

चढ्या भावाने अन्न धान्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर पाेलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. ...

CoronaVirus : आता गांभीर्य आले; नागरिक स्व:ताहून करू लागलेत परिसर बंदी - Marathi News | CoronaVirus: Now the seriousness has come; Citizens are starting to self-restrict the premises | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : आता गांभीर्य आले; नागरिक स्व:ताहून करू लागलेत परिसर बंदी

शेजारच्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने नागरिकांची खबरदारी ...

CoronaVirus : दिल्लीत दुकानाची खरेदीकरून परतलेला परळीचा व्यापारी निगराणीत - Marathi News | CoronaVirus: Parali trader who came from Delhi after purchasing was quarantine | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : दिल्लीत दुकानाची खरेदीकरून परतलेला परळीचा व्यापारी निगराणीत

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयाच्या कक्षेत अलग ठेवण्यात आले आहे.    ...

coronavirus : राज्य बार कौन्सिलतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 21 लाख रुपये - Marathi News | coronavirus: Rs 21 lakh for Chief Minister's relief Fund by the State Bar Council rsg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : राज्य बार कौन्सिलतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 21 लाख रुपये

काेराेनाचा सामना करण्यासाठी आता राज्य बार काैन्सिल देखील पुढे आली असून राज्य सरकारला 21 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. ...

‘सोशल डिस्टन्सिंग’ची ऐशीतैशी; डबल सिट, ट्रिपल सिट सुसाट - Marathi News | Fiasco of 'social distance'; Double seat, triple seat riders in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सोशल डिस्टन्सिंग’ची ऐशीतैशी; डबल सिट, ट्रिपल सिट सुसाट

स्वयंशिस्तीचे पालन करणे अपेक्षित असतानाही काही उत्साही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सीगचा बोजवारा उडाला आहे. ...

coronavirus : पुण्यात आजोबाकडून तीन वर्षांच्या चिमुकलीला कोरोनाचे संक्रमण - Marathi News | coronavirus : 3 year old child tested positive of corona rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुण्यात आजोबाकडून तीन वर्षांच्या चिमुकलीला कोरोनाचे संक्रमण

पुण्यामध्ये काेराेनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून एकाच दिवशी सात जणांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे. ...

महानगरातून आलेल्या नागरिकांना बजावल्या नोटीस - Marathi News | Notice issued to citizens who return from metropolitan area | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महानगरातून आलेल्या नागरिकांना बजावल्या नोटीस

महानगरातून आलेल्या नागरिकांना बाहेर न निघता घरातच राहण्यासंदर्भात स्थानिक ग्राम समितीच्यावतीने २ एप्रिल रोजी नोटीस देण्यात आल्या. ...

‘पीपीई’ किटसह मास्क अन् हॅण्ड सॅनिटायझरचा तुटवडा! - Marathi News | Shortage of Mask, Hand Sanitizer, 'PPE' Kit in Akola Gmc hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पीपीई’ किटसह मास्क अन् हॅण्ड सॅनिटायझरचा तुटवडा!

प्रशासनाकडून डॉक्टरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...