लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : राज्य सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य वाटप करावे : रावसाहेब दानवे - Marathi News | CoronaVirus: The state government should allocate three months of food grains : Raosaheb Danve | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus : राज्य सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य वाटप करावे : रावसाहेब दानवे

केंद्राकडून २० लाख मेट्रीक टन धान्य उपलब्ध ...

coronavirus : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांची राज्यपालांशी दुसऱ्यांदा चर्चा - Marathi News | coronavirus: President, Vice President discuss with Governor a second time BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांची राज्यपालांशी दुसऱ्यांदा चर्चा

करोना व्हायरस उद्रेकामुळेउद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासंबंधी राज्य आणि केंद्र शासनातर्फे केल्या जातअसलेल्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. ...

coronavirus : आशा पारेख हॉस्पिटलचे रूपांतर कोरोना हॉस्पितळात करण्याची मागणी - Marathi News | coronavirus: Demand for Asha Parekh Hospital to be converted to Corona Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : आशा पारेख हॉस्पिटलचे रूपांतर कोरोना हॉस्पितळात करण्याची मागणी

आर्थिक चणचणीमुळे बंद पडलेले सांताक्रुझ पश्चिम येथील आशा पारेख हॉस्पिटलचे रूपांतर कोरोना रुग्णालयात करून ते त्वरित चालू करावे अशी आग्रही मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. ...

CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था; अंबाजोगाईत युवकांचा स्तुत्य उपक्रम - Marathi News | CoronaVirus: pasture water for animals in lockdown; Honorable activities of youth in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था; अंबाजोगाईत युवकांचा स्तुत्य उपक्रम

अंबाजोगाईत रविवार पेठेतील युवकांचा उपक्रम ...

coronavirus : कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 24 वर - Marathi News | coronavirus: 3 new corona positive patient in kalyan, dombivali, total 24 patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 24 वर

नव्याने आढळून आलेल्या 3 रुग्णांपैकी एक पुरुष, एक महिला आणि सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या तीनही रुग्णांवर कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या मालवाहू वाहनांना परवान्यासाठी 'स्वतंत्र पोर्टल' - Marathi News | 'Independent Portal' for licensing of providing essential services during the lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या मालवाहू वाहनांना परवान्यासाठी 'स्वतंत्र पोर्टल'

अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना संचारबंदी लागु करण्यात आल्यानंतर त्यातून सुट.. मात्र, अशा वाहनांना आरटीओकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. ...

CoronaVirus : गंगाखेडकरांना दिलासा; कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ११ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Relief to Gangakhed citizens; Negative reports of 11 people contacted with Corona positive | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : गंगाखेडकरांना दिलासा; कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ११ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

आरोग्य विभागासह ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा श्वास ...

आरोग्य सर्वेक्षण रोखल्यास तर कडक कारवाई, पोलीस अधीक्षकांचा इशारा - Marathi News | Strict action, warning of police superintendent if health survey is stopped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आरोग्य सर्वेक्षण रोखल्यास तर कडक कारवाई, पोलीस अधीक्षकांचा इशारा

रत्नागिरीतील राजीवडा मोहल्ल्यात शनिवारी आरोग्य सर्वेक्षणासाठी गेलेल्या आशासेविका आणि आरोग्य सेविकांना मोहल्ल्यातील लोकांनी पिटाळून लावले होते. ...