लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
दिलासादायक....दिल्लीच्या कार्यक्रमातून परतलेल्या वाडेगावच्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | Comfortable .... All the reports of Wadegaon returning from Delhi's program are negative | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिलासादायक....दिल्लीच्या कार्यक्रमातून परतलेल्या वाडेगावच्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

उर्वरीत ९ जणांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल शनिवारी निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला. ...

CoronaVirus : नांदेड जिल्ह्यात ७,८४१ जणांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के - Marathi News | CoronaVirus: 7841 Home quarantine stamps held in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :CoronaVirus : नांदेड जिल्ह्यात ७,८४१ जणांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के

१४ दिवस घरात थांबणे बंधनकारक ...

कोरोना विषाणुबाबत आरोग्य विभाग सज्ज - डॉ. अंबादास सोनटक्के - Marathi News | Health Department ready deal with corona virus - Dr. Ambadas Sonntecke | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोना विषाणुबाबत आरोग्य विभाग सज्ज - डॉ. अंबादास सोनटक्के

वाशिम जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के यांच्याशी साधलेला हा संवाद... ...

अर्थसहाय्यासाठी असंघटीत कर्मचा-यांची माहिती मिळेना - Marathi News | Information for unorganized employees is not available for financing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्थसहाय्यासाठी असंघटीत कर्मचा-यांची माहिती मिळेना

मोलकरीण, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर्स आदींना मिळू शकते मदत : अर्ज भरण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांना सरकारचे आवाहन ...

‘लॉकडाऊन’चा अजित पवारांना फटका? ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदासाठी मिळणार ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ? - Marathi News | Loss of 'Corona's lockdown' to Ajit Pawar? 'Malegaon' sugar factory term to be extended till April 7? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लॉकडाऊन’चा अजित पवारांना फटका? ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदासाठी मिळणार ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ?

लॉकडाऊनमुळे न्यायालयाने सर्वच याचिकांवरील अंतरिम आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम केले ...

Coronavirus: लॉकडाऊनमुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल?...जाणून घ्या नियम - Marathi News | Coronavirus: Uddhav Thackeray will have to take oath as CM again due to lockdown? know the rules pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: लॉकडाऊनमुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल?...जाणून घ्या नियम

मागील नोव्हेंबर महिन्यात राज्यातील सत्तासंघर्षात बाजी मारत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे उद्धव ठाकरे सध्या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. ...

वीज कंपन्या हाय अलर्ट मोडवर - Marathi News | Power companies on high alert mode | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज कंपन्या हाय अलर्ट मोडवर

संभाव्य ब्लॅक आऊट टाळण्यासाठी पीओएसओसीओच्या सुचना : औष्णिक, जलविद्यूत आणि गॅस प्रकल्पांना तारेवरची कसरत ...

CoronaVirus : कुवेतहून परतलेली एकाच कुटुंबातील ४ जण होम क्वारंटाईन - Marathi News | CoronaVirus: four of the same family returned from Kuwait Home Quarantine | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : कुवेतहून परतलेली एकाच कुटुंबातील ४ जण होम क्वारंटाईन

6 मार्च रोजी दाखल झाले होते पाथरीत ...