लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
७०० किमी पायपीट करून आलेल्या तरुणांना यवतमाळ जिल्ह्यात गावबंदी - Marathi News | Villagers in Yavatmal district stops two youths who have crossed 700 km | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :७०० किमी पायपीट करून आलेल्या तरुणांना यवतमाळ जिल्ह्यात गावबंदी

७०० किमीचा खडतर प्रवास करत गुजरातमधून दोन तरुण दारव्हा तालुक्यातील चिकणी गावात कसेबसे पोहोचले. मात्र गावात आल्यावरही त्यांना घरात प्रवेश मिळाला नाही. तर जंगलातल्या मंदिरात थांबावे लागले. ...

CoronaVirus in Patur : आणखी दोन संदिग्ध रूग्ण आयसोलेशन वार्डात - Marathi News |  CoronaVirus in Patur: Two more suspected patients in isolation ward | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Patur : आणखी दोन संदिग्ध रूग्ण आयसोलेशन वार्डात

दोन वाहन चालकांना प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून अकोल्यात सर्वोपचार रूग्णालयातील आयसोलेशनच्या वार्डात हलविण्यात आले आहे. ...

CoronaVirus : जालना जिल्ह्यातील कोरोना संशयितांचा आकडा धास्तावणारा - Marathi News | CoronaVirus: Number of Corona suspects in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus : जालना जिल्ह्यातील कोरोना संशयितांचा आकडा धास्तावणारा

संशयितांची संख्या १२६ वर  ...

नागपूर जिल्ह्यातील कामठीतला तरुण कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Youth Corona positive in Kamthi in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील कामठीतला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

कामठीच्या इस्माईलपुऱ्यातील तरुण कोरोना पॅझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

CoronaVirus : उपासमारीची वेळ आल्याने जालन्यातून ३३ मजूर रातोरात गेले मध्यप्रदेशात - Marathi News | CoronaVirus: 33 laborers left Jalna overnight due to hunger,reached Madhya Pradesh | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : उपासमारीची वेळ आल्याने जालन्यातून ३३ मजूर रातोरात गेले मध्यप्रदेशात

बदनापूर तालुक्यातील महामार्गाच्या कामावर होते मजुरीवर ...

संचारबंदी, वर्क फ्रॉम होममुळे वाढणाऱ्या वजनावर घरातच 'असे' मिळवा नियंत्रण! - Marathi News | Weight loss by simple exercise in lockdown and work from home period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संचारबंदी, वर्क फ्रॉम होममुळे वाढणाऱ्या वजनावर घरातच 'असे' मिळवा नियंत्रण!

संचारबंदीमुळे घरातच कैद होण्यातील तोटे आता समोर येऊ लागले आहेत. त्यातला सर्वात मोठा तोटा वाढत्या वजनाचा. ते आटोक्यात कसे ठेवावे.याविषयी काही तज्ञांच्या टिप्स.... ...

CoronaVirus : लॉकडाऊन काळात नांदेड पोलिसांनी वाहनधारकांकडून ७० लाखांचा दंड केला वसूल - Marathi News | CoronaVirus: Nanded police recover fine of Rs 70 lakh from vehicle holders during lockdown | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :CoronaVirus : लॉकडाऊन काळात नांदेड पोलिसांनी वाहनधारकांकडून ७० लाखांचा दंड केला वसूल

शहरातील विविध भागात दीडशे दुचाकी गाड्या केल्या जप्त ...

CoronaVirus: कोरोनाला कसं रोखता येईल?; आरोग्य मंत्र्यांचा मोलाचा सल्ला - Marathi News | coronavirus eat fruits with vitamin c increase immunity says health minister rajesh tope kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: कोरोनाला कसं रोखता येईल?; आरोग्य मंत्र्यांचा मोलाचा सल्ला

coronavirus: उपलब्ध वैद्यकीय साहित्याची आरोग्य मंत्र्यांनी दिली आकडेवारी ...