लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : कोरोनाच्या जाळ्यात अकडण्याआधी रोगप्रतिकारकशक्तीचे 'हे' संकेत माहीत करून घ्या - Marathi News | Corona virus : Body signs that you have a weak immune system MYB | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Corona virus : कोरोनाच्या जाळ्यात अकडण्याआधी रोगप्रतिकारकशक्तीचे 'हे' संकेत माहीत करून घ्या

CoronaVirus in Buldhana : आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या आठ वर - Marathi News | CoronaVirus in Buldhana: three more positives; Patient numbers at eight | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या आठ वर

खामगाव, देऊळगाव राजा व चिखली येथील तिघांचा यामध्ये समावेश आहे. ...

coronavirus : वैद्यकीय तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार - Marathi News | coronavirus: The action will be on those who do not support medical examination - balasaheb thorat BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : वैद्यकीय तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार

बाहेरील देशातून, बाहेरील राज्यातून आलेला असाल तर तपासणीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे या.  निजामुद्दीनहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात कोणी आलेले असेल तर त्यांनी स्वत:हून प्रशासनाला कळवावे ...

CoronaVirus सलाम त्या खाकीला! अंध महिलेच्या बाळंतपणासाठी सासूला थेट लातूरहून पुण्यात आणले - Marathi News | CoronaVirus police pick mother in law from Latur to Pune pregnancy blind woman hrb | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus सलाम त्या खाकीला! अंध महिलेच्या बाळंतपणासाठी सासूला थेट लातूरहून पुण्यात आणले

अंध दाम्पत्याला पोलिसांनी केलेली मदत माणुसकीची जाण ठेवणारी आहे. महिला ९ महिन्यांची प्रेग्नंट आहे. तिची प्रसुती कधीही होऊ शकते. अशा वेळी ती अंध असल्याने जवळचे मदतीला सासू येणार होती. पण लॉकडाऊनमुळे अडचणी वाढल्या होत्या. ...

Corona virus : ‘सोशल डिस्टन्सिंग’ची दक्षता घ्या, अन्यथा यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’वर - Marathi News | Corona virus : Take care of 'social distancing', otherwise system on 'ventilator' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : ‘सोशल डिस्टन्सिंग’ची दक्षता घ्या, अन्यथा यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’वर

सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात जेमतेम ४०० च्या जवळपास व्हेंटिलेटर उपलब्ध ...

CoronaVirus धोक्याची घंटा! पुणे, पिंपरीत शनिवारी कोरोनाचे १५ नवे रुग्ण सापडले - Marathi News | CoronaVirus in pune 15 new patient found in pune, pimpari hrb | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :CoronaVirus धोक्याची घंटा! पुणे, पिंपरीत शनिवारी कोरोनाचे १५ नवे रुग्ण सापडले

पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 104 असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते.त्यात पुण्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 74 होती. ...

CoronaVirus लॉकडाउनसाठी १०० टक्के पोलिसांची आवश्यकता; उच्च न्यायालयाला वेगळीच भीती - Marathi News | CoronaVirus Lockdown requires 100% police force hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus लॉकडाउनसाठी १०० टक्के पोलिसांची आवश्यकता; उच्च न्यायालयाला वेगळीच भीती

उच्च न्यायालय; जामीन अर्जाच्या कामात अडकवणे अयोग्य ...

CoronaVirus शिवाजी पार्कातील ज्येष्ठ नागरिकाला कोरोना - Marathi News | CoronaVirus infected to senior citizen of Shivaji Park hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus शिवाजी पार्कातील ज्येष्ठ नागरिकाला कोरोना

परिसरात चिंता वाढली । इमारतीत प्रवेश बंद; रहिवाशांचीही चाचणी ...