लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
क्वारंटाईन मधील सहा जणांची प्रकृती ठणठणीत - Marathi News | The nature of the six people in Quarantine is good | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :क्वारंटाईन मधील सहा जणांची प्रकृती ठणठणीत

संग्रामपूर : क्वारंटाईन मधील सहा जणांची प्रकृती ठणठणीत आहे. ...

वाशिम : महानगरातून परतलेल्या २७ हजार नागरिकांची तपासणी - Marathi News | Washim: Envestigation don of citizens returned from metropolitan area | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : महानगरातून परतलेल्या २७ हजार नागरिकांची तपासणी

गत १५ दिवसांत सरकारी रुग्णालयांत तपासणी करण्यात आली असून, आजवरच्या तपासणी अहवालावरून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. ...

CoronaVirus : पॉझिटीव्ह रूग्ण आढळला; खामगाव तालुक्यातील चितोडा गाव केले सील - Marathi News | A positive patient was found; Chitoda village in Khamgaon taluka sealed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : पॉझिटीव्ह रूग्ण आढळला; खामगाव तालुक्यातील चितोडा गाव केले सील

खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, खबरदारी म्हणून प्रशासनाने चितोडा हे गाव सिल केले आहे. ...

CoronaVirus : पाथरीकरांना दिलासा; दिल्लीवरून परतलेल्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Comfort to Pathari citizens; Negative report of a person returning from Delhi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : पाथरीकरांना दिलासा; दिल्लीवरून परतलेल्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह

रुग्णास आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे ...

CoronaVirus : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली ६९० वर, मुंबईत २९ नव्या रुग्णांचे निदान - Marathi News | CoronaVirus: The number of coronavirus in the state reaches 664, 29 new patients rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली ६९० वर, मुंबईत २९ नव्या रुग्णांचे निदान

CoronaVirus: राज्यात कोरोनामुळे दिवसेंदिवस चिंता वाढत चालली आहे. ...

CoronaVirus : बीडचा शुन्य कायम; आणखी चार अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Beed remains corona zero; Four more reports were negative | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : बीडचा शुन्य कायम; आणखी चार अहवाल निगेटिव्ह

मराठवाड्यातील हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूरमध्ये कोरोनाचे रुग्ण ...

CoronaVirus : उल्हानगरचे शासकीय प्रसूती रुग्णालयाचे रूपांतर कोरोना रुग्णालयात? - Marathi News | CoronaVirus: Government maternity hospital in Ulhanagar converted to Corona hospital? rkp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : उल्हानगरचे शासकीय प्रसूती रुग्णालयाचे रूपांतर कोरोना रुग्णालयात?

Coronavirus : उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील शासकीय प्रसूती रुग्णालय कोरोना COVID-19 रूग्णालयात रूपांतरित करण्यात येणार असल्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला. ...

Coronavirus: तबलिगीच्या मौलाना 'साद'विरुद्ध गुन्हा दाखल, फॉरेन्सिकचेही पथक निजामुद्दीनमध्ये दाखल - Marathi News | Coronavirus: A criminal case was registered against Maulana Saad of Tbiligi, forensic team also filed in Nizamuddin MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: तबलिगीच्या मौलाना 'साद'विरुद्ध गुन्हा दाखल, फॉरेन्सिकचेही पथक निजामुद्दीनमध्ये दाखल

दिल्लीच्या निझामुद्दीनस्थित तबलिगी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांना क्राईम ब्रँचने नोटीस बजावली होती. क्राईम ब्रँचचे पथकाने मरकजसंबंधी 26 प्रश्नांची उत्तरे मागितली ...