लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : तर...आता थेट गुन्हे दाखल केले जातील,  जिल्हाधिकारी संतापले - Marathi News | CoronaVirus: So ... now the FIR will be filed directly, the District Collector of Hingoli angry | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : तर...आता थेट गुन्हे दाखल केले जातील,  जिल्हाधिकारी संतापले

अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त वाहने रस्त्यावर ...

Coronavirus: कोरोनाचे 6 नवीन रुग्ण आढळले; कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांची संख्या झाली 34 - Marathi News | Coronavirus: 6 new patients with coronavirus artery occlusion; The number of coronary disorders was 34 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: कोरोनाचे 6 नवीन रुग्ण आढळले; कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांची संख्या झाली 34

कल्याण पश्चिमेतील 38 वर्षीय गृहस्थ कोरोना बाधित रुग्णाच्या सहवासात आल्याने त्याला कोरानाची लागण झाली आहे. ...

वर्धा जिल्ह्यात भाजप आमदाराकडून वाढदिवशी धान्यवाटप; गुन्हा दाखल - Marathi News | Birthday cerebration from BJP MLA in Wardha district; rules failed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात भाजप आमदाराकडून वाढदिवशी धान्यवाटप; गुन्हा दाखल

जिल्ह्यातील आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी रविवारी आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केले. दरम्यान, अलोट गर्दी झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. ...

लॉकडाऊन काळात शेतमाल विक्रीसाठी समाज माध्यमाचा वापर करावा : राजू शेट्टी  - Marathi News | Use social media to sell agricultural products: Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊन काळात शेतमाल विक्रीसाठी समाज माध्यमाचा वापर करावा : राजू शेट्टी 

शेतकऱ्यांचा सर्व्हे करून त्यांना योग्य ती मदत शासनाच्या माध्यमातून मिळायला हवी.. ...

गुजरातमध्ये पालघरच्या खलाशांसोबत अमानवी गैरवर्तन; स्थानिकांकडून कामगारांवर दगडफेक - Marathi News | Inhuman treatment of fish workers of Palghar in Gujarat; Stonework on locals mac | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गुजरातमध्ये पालघरच्या खलाशांसोबत अमानवी गैरवर्तन; स्थानिकांकडून कामगारांवर दगडफेक

समुद्राला भरती आल्यानंतर पोलीस व काही स्थानिकांकडून त्यांना माघारी परतण्याच्या सूचना देण्यात आल्या. ...

गृहनिर्माण सोसायटयांमध्ये कोरोनाला ‘नो एन्ट्री’ - Marathi News | Corona to 'No Entry' in Housing Societies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहनिर्माण सोसायटयांमध्ये कोरोनाला ‘नो एन्ट्री’

कोरोनाला थोपविण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात सरकारकडून विविध उपाय योजना राबविल्या जात असतानाच आता चाळी, झोपड्या आणि इमारतीमध्येही येथील रहिवासी आपआपल्या परिने कोरोनाला थोपविण्यासाठी कार्यरत आहेत. ...

अंधेरीच्या राजा मंडळाची सामाजिक बांधिलकी; सीएम सहायता निधीस दिले पाच लाख रुपये - Marathi News | The social commitment of the king of Andheri; Five lakh rupees was given to the Chief Minister's Aid Fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीच्या राजा मंडळाची सामाजिक बांधिलकी; सीएम सहायता निधीस दिले पाच लाख रुपये

समितीने सामाजिक बांधिलकी दाखवत येथील आझाद नगर येथील प्रत्येक गृहनिर्माण संस्थांना सॅनिटायझर,तसेच निर्जंतुक फवारणीसाठी केमिकल उपलब्ध करून दिले आहे. ...

CoronaVirus : कोरोनाच्या रुग्णांना 'हे' औषध दिल्यास हृदयरोगाचा असू शकतो धोका, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | CoronaVirus : Malaria drug considered for coroba virus may raise risk of heart problems scientists say myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : कोरोनाच्या रुग्णांना 'हे' औषध दिल्यास हृदयरोगाचा असू शकतो धोका, रिसर्चमधून खुलासा

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रिसर्चकत्यांकडून वेगवेगळे औषधांवर प्रयोग केला जात आहे. ...