लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: तीन डॉक्टरांसह तब्बल २६ नर्सेसना कोरोनाची बाधा; संपूर्ण रुग्णालय सील - Marathi News | Mumbais Wockhardt Hospital Shuts after 26 Nurses 3 Doctors Test corona positive kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: तीन डॉक्टरांसह तब्बल २६ नर्सेसना कोरोनाची बाधा; संपूर्ण रुग्णालय सील

CoronaVirus: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कन्टेंमेंट झोन घोषित; रुग्णालय सील ...

किराणा दुकांनामध्ये पॅकींग वस्तूचा तुटवडा - Marathi News | Package breakdown at grocery stores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किराणा दुकांनामध्ये पॅकींग वस्तूचा तुटवडा

ग्राहकांना, बिस्किटे, नूडल्स मिळेना ...

मोफत तांदूळ वितरणाला १० एप्रिल नंतर प्रारंभ - Marathi News | Free rice delivery begins after 10 April | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोफत तांदूळ वितरणाला १० एप्रिल नंतर प्रारंभ

मुंबई ठाण्यातील ८७ लाख लाभार्थ्यांना होणार लाभ ...

सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून आर्थिक हातभार लावताना खातरजमा करा : धर्मादाय आयुक्त  - Marathi News | Precaution when a financial contribution from the role of social commitment: Charity Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून आर्थिक हातभार लावताना खातरजमा करा : धर्मादाय आयुक्त 

जनतेकडून सामाजिक बांधिलकीपोटी जमा केलेली रक्कम योग्य त्या अधिकृत ठिकाणी पोहचणे आवश्यक मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याचे आवाहन  ...

CoronaVirus : कडक सॅल्युट ! जीव धोक्यात घालून ‘खाकी’ राबवतेय ‘ऑपरेशन कोरोना’ - Marathi News | CoronaVirus: Strict salute! 'Khaki' is endangering 'Operation Corona' by endangering lives | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : कडक सॅल्युट ! जीव धोक्यात घालून ‘खाकी’ राबवतेय ‘ऑपरेशन कोरोना’

शहरी व ग्रामीण भागात १० पोलिस व्हॅन घालतात गस्त ...

बाजार समित्या बंद असल्याने शेतमाल पडून ; ‘कोरोना’मुळे बिघडले शेतकऱ्यांचे अर्थचक्र      - Marathi News | market committees close; Farmers' economic cycle worsened by 'corona' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाजार समित्या बंद असल्याने शेतमाल पडून ; ‘कोरोना’मुळे बिघडले शेतकऱ्यांचे अर्थचक्र     

लागवडीसाठी घेतलेला पैसा परत करण्यासाठी त्यांना हाती आलेला शेतमाल विकणे गरजेचे आहे.  ...

CoronaVirus: दादरमधल्या पोर्तुगीज चर्चजवळील महिला कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Corona infection for woman near Portuguese church in Dadar vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: दादरमधल्या पोर्तुगीज चर्चजवळील महिला कोरोना पॉझिटिव्ह

विशेष म्हणजे या रुग्णांनी परदेशात प्रवास केल्याची अथवा कोणाच्या संपर्कात आल्याची नोंद अद्याप सापडलेली नाही.  ...

CoronaVirus in Buldhana : रुग्ण वाढल्याने समूह संक्रमणाचा धोका! - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Increased risk of group infection! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : रुग्ण वाढल्याने समूह संक्रमणाचा धोका!

जिल्ह्यात कोरोनाचे समूह संक्रमण (कम्युनिटी स्प्रेड) होण्याचा धोक अधिक वाढला आहे.  ...