लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : राज्यातील रिक्षाचालक हवालदिल : बँक खात्यात पैसे जमा करण्याची मागणी - Marathi News | Corona virus : Deposit ammount in bank account demands by Rickshaw driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : राज्यातील रिक्षाचालक हवालदिल : बँक खात्यात पैसे जमा करण्याची मागणी

राज्यातील रिक्षाचालकांची संख्या ७ लाखांच्या आसपास आहे. एकट्या पुण्यातच ८० हजारपेक्षा जास्त संख्या ...

अरेच्चा ! तुम्हांला वाटेल ‘येथे ’लॉकडाऊन नाही; पण आहे फक्त ' या 'नागरिकांना तो मान्य नाही.... - Marathi News | Hey! You want to feel no lock down 'here' ; But it is not acceptable to the citizens in this place. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरेच्चा ! तुम्हांला वाटेल ‘येथे ’लॉकडाऊन नाही; पण आहे फक्त ' या 'नागरिकांना तो मान्य नाही....

पुणे- सोलापूर महामार्गावर बेकायदेशीरपणे व्यापाऱ्यांनी विक्री सुरू ठेऊन नियम धाब्यावर बसवले आहेत. ...

Corona virus : पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका वाढला ; नागरिकांनी घराबाहेर पडू नये  - Marathi News | Corona virus : Corona risk increased in Pune and Pimpri Chinchwad; Citizens should not leave the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका वाढला ; नागरिकांनी घराबाहेर पडू नये 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या चार-पाच दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ...

CoronaVirus : परभणीकरांना मिळणार घरपोच किराणा; प्रशासनाने विकसित केले अ‍ॅप - Marathi News | CoronaVirus: Parabhani citizens will get Groceries Home; administrator developed app | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : परभणीकरांना मिळणार घरपोच किराणा; प्रशासनाने विकसित केले अ‍ॅप

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या निमित्ताने गर्दीमध्ये वाढ होत आहे़ त्यातून विषाणू संसर्ग होण्याची शक्यता ...

अहोरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी फिरता दवाखाना; खासदार व वनरुपी क्लिनीकच्या माध्यमातून सुरु - Marathi News | Rotating clinic for on-duty police; Started through MP and Forest Clinic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अहोरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी फिरता दवाखाना; खासदार व वनरुपी क्लिनीकच्या माध्यमातून सुरु

फिरत्या दवाखानाची दोन पथके कार्यरत ...

बँक खाते से ५०० रुपया निकालने आये साहब; पैसे क्रेडीट झाल्याच्या मेसेजमुळे बँकेसमोर गर्दी - Marathi News | 500 rupees from bank account; The crowd rushed to the bank because of the message that the money was credited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँक खाते से ५०० रुपया निकालने आये साहब; पैसे क्रेडीट झाल्याच्या मेसेजमुळे बँकेसमोर गर्दी

सोशल डिस्टन्सिंग सांभाळताना पोलिसांना फुटला घामटा ...

हनुमान जयंती घरीच साजरी करा; ‘विहिंप’चे आवाहन - Marathi News | Celebrate Hanuman Jayanti at home; The call of the 'Vhp' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हनुमान जयंती घरीच साजरी करा; ‘विहिंप’चे आवाहन

बुधवारी हनुमान जयंती असून नागरिकांनी घराबाहेर न निघता घरूनच हनुमंताची आराधना करावी. या आजाराची गंभीरता लक्षात घेता नागरिकांनी ‘लॉकडाऊन’चे पूर्णत: पालन करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले आहे. ...

coronaviurs: कराडमध्ये ६० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह; १६ संशयितांना विलगीकरण कक्षात केले दाखल - Marathi News | coronaviurs: 60 year-old male positive of coronaviurs in Karad; 16 suspects were booked into the detachment cell | Latest satara News at Lokmat.com

सातारा :coronaviurs: कराडमध्ये ६० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह; १६ संशयितांना विलगीकरण कक्षात केले दाखल

कोविड-19 बाधीत रुग्णाच्या चौदा निकट सहवासितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. ...