लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
corona virus ; पुण्यातील नायडू रुग्णालयाची क्षमता पूर्ण ; आता सिम्बॉयोसिस रुग्णालयाचा होणार वापर  - Marathi News | Naidu completes hospital capacity; Now the symbiosis hospital will be used for Pune's corona patient | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus ; पुण्यातील नायडू रुग्णालयाची क्षमता पूर्ण ; आता सिम्बॉयोसिस रुग्णालयाचा होणार वापर 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आणखी वेगाने पावले उचलायला सुरुवात केली असून सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत महापालिकेने करार केला आहे. यामुळे कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक असलेले विलगीकरणाचे ५०० आणि अतिदक्षताचे ३० बेड्स उपलब्ध झाले आहेत ...

Coronavirus : मुंबईतल्या दादरमध्ये कोरोनाचा शिरकाव, तीन रुग्ण सापडल्यानं खळबळ - Marathi News | Coronavirus : Three corona patients were found at Dadar West vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मुंबईतल्या दादरमध्ये कोरोनाचा शिरकाव, तीन रुग्ण सापडल्यानं खळबळ

सोमवारी पोर्तुगीज चर्चशेजारील इमारतीत राहणाऱ्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मंगळवारी चितळे पथ येथील इमारतीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.  ...

corona virus : बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | corona virus : Two more report positive from the family of that corona affected patient in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

बारामतीकरांची काळजी वाढली. ...

CoronaVirus : वेळेत पोहचण्याच्या घाईत सेवानिवृत्त शिक्षकाचा अपघातात मृत्यू - Marathi News | CoronaVirus: Retired teacher dies in a hurry to arrive on time | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : वेळेत पोहचण्याच्या घाईत सेवानिवृत्त शिक्षकाचा अपघातात मृत्यू

भाजीपाला घेऊन परतत होते घरी ...

एसटीच्या मुंबई सेंट्रल डेपोत ट्रॅकरद्वारे सॅनिटायझर फवारणी - Marathi News | Sanitizer sprayer by Mumbai Central Depot Tracker, ST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या मुंबई सेंट्रल डेपोत ट्रॅकरद्वारे सॅनिटायझर फवारणी

एसटी महामंडळाच्या  मुंबई सेंट्रल डेपोमध्ये सॅनिटायझर फवारणी केली आहे, ...

Coronavirus : APMCमध्ये सॅनिटायझर स्टेशनची निर्मिती; भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे निर्जंतुकीकरण  - Marathi News | Coronavirus : Creation of sanitizer stations in APMC; Sterilize everyone who comes to the vegetable market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus : APMCमध्ये सॅनिटायझर स्टेशनची निर्मिती; भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे निर्जंतुकीकरण 

15 फूट लांब यंत्रामुळे मार्केट मध्ये येणा-या प्रत्येकाचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे.  ...

CoronaVirus : गावाच्या मुख्य रस्त्यावरच प्रवेश बंदीचे फलक; संचारबंदीचे गांभिर्य ग्रामस्थांमध्येच अधिक - Marathi News | CoronaVirus: access bar on the main street of the village; Villagers have More seriousness of the curfew | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : गावाच्या मुख्य रस्त्यावरच प्रवेश बंदीचे फलक; संचारबंदीचे गांभिर्य ग्रामस्थांमध्येच अधिक

संचारबंदीच्या काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कामे नसतानाही शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळात नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत़ ...

फूड पॅकेट नको ; मोबाईल रिचार्ज करा - Marathi News | Don't want a food packet; Recharge the mobile | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फूड पॅकेट नको ; मोबाईल रिचार्ज करा

मजूरांच्या छावण्यांमध्ये विनवणी रिचार्ज संपल्याने कुटुंबियांशी संपर्क तुटला ...