लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पंढरपूर जिल्हा रुग्णालयास कोविड - १९ रुग्णालय करण्याच्या हालचाली - Marathi News | Movement to make Kovid-19 Hospital in Pandharpur District Hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर जिल्हा रुग्णालयास कोविड - १९ रुग्णालय करण्याच्या हालचाली

सोलापूर आरोग्य विभागाची सतर्कता; सामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशासन सज्ज ...

कोरोना चाचणीसाठी नागपुरात एम्स व मेयोला वाटून दिले विदर्भातील जिल्हे - Marathi News | Districts of Vidarbha divided AIIMS and Mayo in Nagpur for Corona testing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना चाचणीसाठी नागपुरात एम्स व मेयोला वाटून दिले विदर्भातील जिल्हे

एकाच प्रयोगशाळेवर चाचण्यांचा भार पडू नये म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने मेयोच्या प्रयोगशाळेकडे विदर्भातील पाच तर ‘एम्स’च्या प्रयोगशाळेकडे सहा जिल्ह्यांचा भार सोपविला आहे. ...

व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन सावधान; तुमच्यावर आहे पोलिसांचा 'वॉच' - Marathi News | WhatsApp Admin Alert; Watch on you by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन सावधान; तुमच्यावर आहे पोलिसांचा 'वॉच'

गैरकृत्य करणाऱ्या सदस्यासोबत अ‍ॅडमिनलाही खावी लागेल जेलची हवा ...

CoronaVirus : धक्कादायक ! कोरोनाग्रस्ताचे गावात आहे किराणा दुकान; पिंपळा गावासह परिसर अनिश्चित काळासाठी बंद - Marathi News | CoronaVirus: Shocking! The grocery store owner is corona positive; The premises with Pimpla village closed indefinitely | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : धक्कादायक ! कोरोनाग्रस्ताचे गावात आहे किराणा दुकान; पिंपळा गावासह परिसर अनिश्चित काळासाठी बंद

कोरोना विषाणू  संसर्ग  झालेला  रुग्ण  आढळल्याने पिंपळा गावापासून तीन किलोमीटर परिसर कंटेनमेंट झोन (containment zone) म्हणून घोषित ...

मुंबई, पुणेसह राज्यात भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत - Marathi News | Vegetable and grocery goods arrivals in the state, including Mumbai, Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, पुणेसह राज्यात भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत

राज्यातील नवी मुंबईतील वाशी मार्केट, पुण्यातील गुलटेकडी मार्केट आणि नागपुरातील कळमणा मार्केट यार्डामध्ये फळ व भाजीपाल्याची पुरेशा प्रमाणात आवक झाली आहे. ...

धान्याकरिता गर्दी वाढवणे हे विरोधकांचे षडयंत्र; दादाराव केचे यांचा आरोप - Marathi News | Increasing the crowd for grain is a conspiracy by the opposition; Dadarao Keeche charged | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धान्याकरिता गर्दी वाढवणे हे विरोधकांचे षडयंत्र; दादाराव केचे यांचा आरोप

निवासस्थानी धान्याकरिता नागरिकांची गर्दी वाढविणे हे विरोधकांचेच षडयंत्र असल्याचा आरोप आर्वी येथील भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी केला आहे. ...

Corona Virus in Nagpur; वापरलेल्या मास्कपासून संसर्गाचा धोका - Marathi News | The risk of infection from the mask used | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; वापरलेल्या मास्कपासून संसर्गाचा धोका

मास्क वापरल्यानंतर लाखो विषाणू व जीवाणू युक्त झालेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट न लावल्यास संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...

पाच दिवसात ठाण्यात १८४९१ मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप  - Marathi News | Distribution of 18491 metric tonnes of food in Thane in five days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच दिवसात ठाण्यात १८४९१ मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप 

केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जातो. ...